Navnath ban | संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसाची भेट…
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. एका ट्विटद्वारे या भेटीचा दावा समोर आला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध अंदाज बांधले जात आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचा दावा केला आहे. मात्र या भेटीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे यावर संजय राऊतांनी बोलणं टाळलं तर, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
दरम्यान भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले, विधानपरिषदेवर उबाठातील कोणीही जावं, प्रियंक चर्तुर्वेदी किंवा एकाद्या निष्ठावान सामान्य शिवसैनिकाने जावं. ते उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख म्हणून ठरव