Uddhav Thackeray | काळजी करू नका, सरकार सर्व मदत करणार, तळीयेच्या लोकांना मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

| Updated on: Jul 24, 2021 | 3:20 PM

तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.

Follow us on