
भर पावसात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची रोड रॅली
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथ शहरात ठाकूर यांनी रोड रॅलीत सहभाग घेतला. यावेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली, या पावसातही अनुराग ठाकूर हे ओपन जीपवर उभे राहून रॅलीत सहभागी झाले. डोक्यावर छत्री पकडण्यास सुद्धा त्यांनी नकार दिला. रॅलीत माझ्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते भिजतायत, मग […]
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथ शहरात ठाकूर यांनी रोड रॅलीत सहभाग घेतला. यावेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली, या पावसातही अनुराग ठाकूर हे ओपन जीपवर उभे राहून रॅलीत सहभागी झाले. डोक्यावर छत्री पकडण्यास सुद्धा त्यांनी नकार दिला. रॅलीत माझ्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते भिजतायत, मग मी छत्री कशी घेऊ? असा सवाल त्यांनी केला.
Related Video
PF नॉमिनेशन नाहीये? खातेधारकाच्या मृत्यूनंतर क्लेम कसा मिळतो?
जून 2026 मध्ये NBFC FD मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी
घरातील सुकलेली रोपं देतात अशुभ संकेत, जाणून घ्या योग्य दिशा आणि वास्तु
होम लोन घेताना केवळ व्याजदर पाहू नका; 'हा' एक छुपा फॅक्टर वाढवतो खर्च
ENG vs IND : इंग्लंड संघात 3 मॅचविनर खेळाडूंचं कमबॅक, भारताला टेन्शन
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
Latur : औस्यात तिरपी धावणारी बस, प्रवाशांच्या जीवासोबत खेळ, व्हीडिओ व्हायरल
Buldana : बुलढाण्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला
कोपरगावात 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची जोरदार एंट्री
लातूर लोदगा येथे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अनोख्या पद्धतीने निषेध..
नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात जोरदार पाऊस