Marathi News Videos Union Transport Minister Nitin Gadkari has announced a six lane Satara Kolhapur highway.

Special Report | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची फटकेबाजी!
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातारा -कोल्हापूर या सहा पदरी महामार्गाची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना गडकरी यांनी जोरदार फटेकेबाजी केल्याचे देखील पहायला मिळाले.
मुंबई : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातारा -कोल्हापूर या सहा पदरी महामार्गाची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना गडकरी यांनी जोरदार फटेकेबाजी केल्याचे देखील पहायला मिळाले. केवळ राज्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणून चालणार नाही. राज्याचा विकास झाला पाहिजे तर वरवर काम करून चालणार नाही. त्यासाठी गंभीरपणे काम केलं पाहिजे, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सांगितलं. आम्ही देशभरात रस्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे. देशातील 20 रस्ते असे आहेत की तिथे विमान सुद्धा उतरू शकतं, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माफ करा, अंदाज चुकला, दुष्काळ पडणार! पंजाबराव डखांनी मागितली जाहीर माफ
तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या Ex-IAS दिव्या मित्तल यांची नवी पोस्ट.....
एक रिव्ह्यू अन् शतकवीर ग्रीव्ह्जचा खेळ खल्लास, पाहा व्हिडिओ
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
रणबीर कपूरचा पापाराझींवर संताप, आलिया-विकीसमोरच सुनावलं, Video व्हायरल
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल