
Unseasonal Rain : अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
Unseasonal rain in Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतात हातातोंडाशी आलेलं पीक या अवकाळीने आडवं झालं आहे.
कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात अनेक भागात वादळीवाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, वर्धा, धुळे आणि बुलढाणा, या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने कालपासून राज्यात धुमाकूळ घातल्याने शेतकरी मात्र पूर्ण हवालदिल झाला आहे. या गारपीटीमुळे शेतातली पिकं मातीमोल झाली आहेत. द्राक्ष बागांना देखील या अवकाळीचा चांगलाच फटका बसला आहे. काहही ठिकाणी अवकाळी पावसाच पाणी शेतात जमल्याने पिकं पाण्यात आडवी झालेली बघायला मिळत आहे. यामुळे आता शेतकरी मात्र पुरता हवालदिल झालेला बघायला मिळत आहे.
Published on: Apr 03, 2025 7:21 PM
Related Video
एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल,केंद्रातील नेत्याचे विधान
वैभव सूर्यवंशीची कॉपी केल्याने कोणाला फटका बसणार? हेडन म्हणाला की..
90मधील सर्वात सुंदर अभिनेत्री, एका गाण्यामुळे रातोरात झाली स्टार, पण..
जिओसह एअरटेलचा रिचार्ज इतक्या रूपयांनी महागणार?
पुणे तिथे काय उणे, आकाशातून पावसाच्या धारा, तरी टँकरने झाडांना पाणी...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना