LataDidi यांच्या निधनाने देशाचं वैभव आपल्यातून निघून गेलं : Eknath Shinde
सुविधा भूखंड व आरक्षित भूखंड वाटप प्रक्रियेची चौकशी करून उचित कारवाई करू

LataDidi यांच्या निधनाने देशाचं वैभव आपल्यातून निघून गेलं : Eknath Shinde

| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 8:12 PM

देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुंबई : अखंड विश्वाच नुकासन झाल आहे. अशी माणसं पुन्हा जन्माला येत नाही. न भरुन येणार नुकसान आहे. देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.