मुंबईतील पर्यटनस्थळी लसीकरण शिबीर
बारा ते चौदा वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील पर्यटनस्थळी आता लसीकरणाचे कॅम्प लावण्यात येणार आहेत.
सध्या कोरोना लसीकरण मोहीमेला वेग आला आहे. लसीकरण वाढल्यामुळेच कोरोना नियंत्रणात आला. आता बारा ते चौदा वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, मुंबईतील पर्यटनस्थळी आता लसीकरणाचे कॅम्प लावण्यात येणार आहेत. या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
'...जास्त कशावर प्रेम करते', स्मृती लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलली
‘या’ 5 इलेक्ट्रिक SUV, खरेदीपूर्वी संपूर्ण माहिती जाणून घ्या
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?