Video | मुंबईला 87 हजार लसींचा पुरवठा, उद्यापासून लसीकरण सुरु

Video | मुंबईला 87 हजार लसींचा पुरवठा, उद्यापासून लसीकरण सुरु

| Updated on: Jun 03, 2021 | 6:55 PM

Video | मुंबईला 87 हजार लसींचा पुरवठा, उद्यापासून लसीकरण सुरु

मुंबई : मुंबईत आज 87 हजार लसींचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईमध्ये लसीकरणाला पुन्हा सुरुवात होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तशी माहिती दिली. या तसेच दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा या विशेष बातमीपत्रामध्ये आढावा….