VIDEO : Anil Agarwal Tweeet | ‘वेदांता कंपनी लवकरच महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार’

VIDEO : Anil Agarwal Tweeet | ‘वेदांता कंपनी लवकरच महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार’

| Updated on: Sep 15, 2022 | 7:51 AM

वेदांता कंपनी लवकरच महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे. अनिल अग्रवाल यांनी ही माहिती दिलीयं. गेल्या दोन दिवसांपासून वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने मोठे राजकारण रंगले होते.

वेदांता कंपनी लवकरच महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे. अनिल अग्रवाल यांनी ही माहिती दिलीयं. गेल्या दोन दिवसांपासून वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने मोठे राजकारण रंगले होते. सरकारवर टिका केली जात होती. मात्र, आता वेदांता कंपनीकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Published on: Sep 15, 2022 07:51 AM