Mumbai | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Mumbai | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 1:27 PM

Mumbai | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली असल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.