
VIDEO : Chhatrapati Sambhaji Raje On Vinayak Mete | अपघातस्थळी आपात्कालीन सुविधा मिळू शकली नाही
विनायक मेटेंचे आज सकाळी पहाटे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संभाजी राजे पनवेलकडे रवाना झाले. अपघातस्थळी आपात्कालीन सुविधा मिळू शकली नाही यामुळेच विनायक मेटेंचे निधन झाल्याचा मोठा आरोप संभाजी राजेंनी लावला आहे.
विनायक मेटेंचे आज सकाळी पहाटे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संभाजी राजे पनवेलकडे रवाना झाले. अपघातस्थळी आपात्कालीन सुविधा मिळू शकली नाही यामुळेच विनायक मेटेंचे निधन झाल्याचा मोठा आरोप संभाजी राजेंनी लावला आहे. विनायक मेटे हे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाचा बुलंद आवाज असल्याचे संभाजी राजे म्हणाले आहेत. राज्यात प्रत्येकजण विनायक मेटेंच्या असे जाण्याने आर्श्चय चकित आहेत. सर्वांसाठीच हा खुप मोठा धक्का म्हणाला लागेल. मुंबईला जात असताना हा अपघात झाल्यानंतर तब्बल एक तास मेटेंना अपघातस्थळी आपात्कालीन सुविधा मिळू शकली नसल्याचे आरोप केले जात आहेत.
Related Video
आर्थिक परिस्थितीत आज होणार मोठा बदल, व्यवसाय करणाऱ्यांनी...
Rain Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, 24 जिल्ह्यांमध्ये इशारा, थेट..
केतनला संपवणाऱ्या सिया गोयल हिला मोठा धक्का, जवळच्या लोकांनीच....
भारत पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रेयसकडे नेतृत्व, वैभवचं पदार्पण?
सरकार दरबारी ते मृत ठरले,पाटणच्या जाधव यांचे न्यायासाठी ११ महिने खेटे
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
Ahilyanagar : पावसाच्या तडाख्यामुळे 1 एकर केळीची बाग जमीनदोस्त, 15 लाखांचे नुकसान
Jalgaon : धरणगावमधील झुरखेडात पहिल्याच पावसात बंधारा ओव्हरफ्लो
अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया..
गोंदियाच्या आमगाव तालुक्यात प्रहारचे कार्यकर्त्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी