
VIDEO : Mukesh Ambani threat case | मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी
देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे.
देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून पुढील चाैकशी सुरू करण्यात आलीयं. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळालीयं. विशेष बाब म्हणजे यासंदर्भातील तब्बल चार ते पाच फोन आल्याची माहिती मिळते आहे. डी. बी मार्ग पोलीस स्टेशन इथे ते तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिलायन्स हॉस्पिटलच्या लॅन्डलाईनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.
Published on: Aug 15, 2022 1:16 PM
Related Video
श्रीलंकेने भारताला पराभूत केल्याने अंतिम फेरीचा मार्ग किचकट, आता जर तर
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
आंचल मामीडवार प्रकरणात मोठं ट्विस्ट, ते मेसेज समोर येताच मोठी खळबळ
ठाकरेंच्या खासदारांनंतर आता काँग्रेसचेही नेते थेट दिल्लीत!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video