Beed | विनापरवानगी मोर्चा काढल्याने विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल

Beed | विनापरवानगी मोर्चा काढल्याने विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 1:32 PM

Beed | मराठा आरक्षण मोर्चा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. विनापरवानगी मोर्चा काढल्याने विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.