
Gulabrao Patil | ‘पहाटेच्या शपथविधीवरुन अजितदादांनाही गद्दार म्हणायचं का?’
अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी सरकारच्या चांगल्या आणि वाईट दोघे गोष्टी सांगण्याची त्यांची जबाबदारी होती, पण त्यांनी सरकारवर टीका केली.
जळगाव : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार पण सकाळच्या शपथविधीला होते, मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का? अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी सरकारच्या चांगल्या आणि वाईट दोघे गोष्टी सांगण्याची त्यांची जबाबदारी होती, पण त्यांनी सरकारवर टीका केली. पण सरकारच्या चांगल्या कामाबद्दल त्यांनी व उहापोह केला नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
Published on: Sep 17, 2022 1:32 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रेशनच्या तांदळात चक्क दातांची कवळी; धाराशिवमधील घटनेनं खळबळ
माझ्याकडे चॅटिंगचे पुरावे, अभिनेत्रीने सूर्यकुमार यादवचं गुपित फोडलं
आता मुंबईत उपोषण, जरांगेंची घोषणा, आतापर्यंत किती मागण्या मान्य?
कॉलेजच्या कट्ट्यावर गाजलेलं हे गाणं, 34 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट
मास्टर-ब्लास्टरला टाकलं मागे! जो रूटने मोडला सचिनचा ऐतिहासिक विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...