Marathi News Videos We have to get out of this situation where the country is not running after the trumpets are blown

Bacchu Kadu On Raj Thackeray : भोंगे उतरवल्यानं देश चालत नाही, परिस्थितीतून आपण बाहेर आलो पाहिजे
आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं. तर जे मिडियावाले विकास सोडून भोंग्याचा विषय दाखवत असतील त्यांच्यावरही बंदी आणली पाहिजे.
Bacchu Kadu On Raj Thackeray : सध्या राज्यासह देशात भोंग्यालरून जे राजकारण (Politics) तापलं आहे त्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सभा कोठे होते? देशात होते की पाकिस्तानात होते. भोंगे हा देशाचा विषय होऊ शकत नाही. देशाच्या विकासाचा विषय होऊ शकत नाही. भोंगे उतरायचे असतील तर सगळ्यांचेच उतरावे लागतील. तर महत्वाचे म्हणजे प्रचारात वापरण्यात येणारे राजकीय भोंगे (Bhonge) आधी बंद करायला पाहिजेत. अचारसंहिता (Code of Conduct) लागू करून हा भोंगा एकच दिवस वाजायला हवा. हा भोंग्याचा विषय काही विकासा नाही. आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं. तर जे मिडियावाले विकास सोडून भोंग्याचा विषय दाखवत असतील त्यांच्यावरही बंदी आणली पाहिजे.
Related Video
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, इंग्लंड विरुद्ध कॅप्टन बदलणार!
राजस्थानचा प्रवास क्वॉलिफायर 2मध्ये थांबला, रियान पराग म्हणाला की...
गुजरातची फायनलमध्ये धडक, राजस्थानचा 7 विकेट्सने धुव्वा
वैभव सूर्यवंशीची चाबूक खेळी, आंद्रे रसेलचा महारेकॉर्ड ब्रेक
ट्रम्प यांनी होर्मुझवरील नाकेबंदी उठवली तर भारतात इंधन स्वस्त होणार?
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
वाघिणीनंतर एका बछड्याला वन विभागाने केले जेरबंद
सोलापुरात गेल्या 12 वर्षांपासून चक्क पत्र्याच्या शेडमध्ये भरते अंगणवाडी शाळा
नागपूर - विदर्भाचा अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे याचे नागपुरात जल्लोषात स्वागत
बुलढाणा : शिकारीच्या शोधत फिरणारा बिबट्या कॅमेरात कैद
संभाजीनगर : शेतकरी महिलेचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन