Marathi News Videos We will go to the Supreme Court for data of OBC reservation says Chhagan Bhujbal

OBC आरक्षणाचा डेटा मिळावा यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, Chhagan Bhujbal यांची माहिती
OBC आरक्षणाचा डेटा मिळावा यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.
OBC आरक्षणाचा डेटा मिळावा यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. दरम्यान, ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द (OBC reservation) झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पोटनिवडणुका (Maharashtra zp election) जाहीर झाल्या आहेत. मात्र या निवडणुकांना ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. (We will go to the Supreme Court for data of OBC reservation says Chhagan Bhujbal)
Published on: Jun 24, 2021 7:45 PM
Related Video
शिक्षण मंत्री भुसे राजीनामा द्या, TET पेपरफुटी, काँग्रेसचं आंदोलन
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण!
IND vs IRE: भारतावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटक झाली आणि..
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार
हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,