
रत्नागिरी : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. या उलटीला आंतराष्ट्रीय बाजारात कोटी रुपयांची किंमत मिळते.
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक जण लखनऊचा असल्याची माहिती समोर येत आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीला कोटींची किंमत असते. त्यामुळे त्याच्या उलटीची तस्करी करण्यात येते. अशाच दोघांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्हेल माशाच्या उलटीची किंमत अंदाजे सहा कोटी रुपये असल्याचे समोर येत आहे.
Published on: May 19, 2022 10:04 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मयुरी देशमुखने सांगितलं मालिकांपासून दूर राहण्यामागचं खरं कारण
गडकरी राजकारण सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, काय नेमकं घडलं?
मोठी विहीर दुर्घटना! जिल्हाधिकाऱ्यांचे थेट चाैकशीचे आदेश, तब्बल 12 तास
रविवारी आदिनाथ कोठारेच्या 'रामायण'चा धमाका, रचला इतिहास
कच्चे तेल महाग तरी महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर? जाणून घ्या
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...