
आमदारांना न भेटण्याचं कारण नेमकं काय? उद्धव ठाकरे म्हणाले…
एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना बंडखोर नेत्यांसाठीच साधण्यात येत असल्याचं दिसून येत होतं. मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत
मुंबई: बऱ्याच वेळच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री (Chief Minister) फेसबुकवर लाईव्ह (Facebook Live) आले आणि त्यांनी जनतेशी संवाद साधला. खरंतर हा संवाद एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि इतर शिवसेना बंडखोर नेत्यांसाठीच साधण्यात येत असल्याचं दिसून येत होतं. मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत, वेळ देत नाहीत या आमदारांच्या तक्रारीचं स्पष्टीकरण, त्यावर उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. तब्येत बरी नसायची आणि शस्त्रक्रिया झाली होती त्यामुळे भेटणं शक्य नव्हतं असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलंय.
Published on: Jun 22, 2022 6:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
लग्नासाठी किती रक्कम काढता येणार? ईपीएफओची अपडेट काय?
UPSC परीक्षेला जाण्यास उशीर, नाशिकमधील खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना फटका
पुण्यात कारच्या धडकेत IT इंजिनीअरचा मृत्यू, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा
वृद्ध व्यक्तीला 2 वेळा चावला साप, नंतर त्याने जे केलं...डॉक्टरही हैराण
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम