Marathi News Videos When NCP Sharad Pawar was asked a question about BJP Chandrakant Patil, he neglected to answer

शरद पवार असं का म्हणताय, शहाण्याबद्दल विचारा; बघा TV9 चा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | कुणाबाबत प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले शहाण्याबद्दल विचारा, काय दिलं खोचक उत्तर, बघा TV9 चा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद म्हटली की ते कोणत्याही विचारलेल्या प्रश्नावर सविस्तरपणे उत्तर देतात. मात्र पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी उत्तर देणं टाळल्याचे पाहायला मिळाले. पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले शहाण्यांबद्दल विचारा, असे खोचक उत्तर दिले. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. बघा याबाबतचा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Mar 06, 2023 10:51 PM
Related Video
सव्वा महिन्याच्या संसाराचा विहिरीत उडी घेऊन शेवट, पोटाला दगड ..
Sharad Pawar: कृपा करा, नेहरू आणि मोदींची तुलना करू नका...
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार
हॉटेल नाही तर... लक्ष्मण हाके यांचा व्हायरल व्हिडीओबाबत मोठा खुलासा..
घोडेबाजार होणार तेव्हा समजलं नाही का? सुळेंना काँग्रेस नेत्याचा सवाल
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान