Marathi News Videos Will support Satyajit Tambe in Nashik graduate constituency election? Comment by Sujay Vikhe Patil

सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्याबाबत सुजय विखे पाटील यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
सुजय विखेंचे सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभं राहण्याचे सुतोवाच...
सत्यजित तांबेच्या पाठिंब्याबाबत सुजय विखे यांचं सूचक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठिशी उभे राहणार आणि कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीसांना सांगणार असल्याचे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. जर पक्षाने आदेश दिला तर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करत निर्णय घेणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचं सोनं केलं जाईल, असे म्हणत सुजय विखे यांनी सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभं राहण्याचे सुतोवाच केले आहे.
Published on: Jan 28, 2023 1:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठा राजकीय भूकंप? थेट CM विरोधातच 15 आमदारांची सीक्रेट मिटिंग
2004 मध्ये मराठमोळं गाणं ठरलं सुपर-डुपर हिट, 2026मध्ये कायम आहे जादू!
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची अचानक एन्ट्री! भातपिकांचं नुकसान
मेरा कुछ सामान.. दादा कोंडकेंनी लिहिलं असतं तर? डबल मिनिंग आरोपांवर...
ग्लेन फिलिप्सनं श्रेय दिलं भारतातल्याच 'त्या' टीमला! काय म्हणाला?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला