
Video | 9 तासांपेक्षा जास्त काम केले तर पडू शकते महागात, आरोग्याला धोका, पाहा WHO चे मत काय ?
9 तासांपेक्षा जास्त काम केले तर पडू शकते महागात, आरोग्याला धोका, पाहा WHO चे मत काय ?
मुंबई : जास्त काम केले की आपला बॉस खूश होईल, या एकाच समजापोटी अनेकजण जीव तोडून काम करतात. कामाचे तास संपल्यानंतरसुद्धा अनेकजण एक ते दोन तास अधिक काम करतात. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणापेक्षा जास्त काम केले तर काय होऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धक्कादायक खुलासे केले आहेत. सलग सहा दिवस 9 तास काम केले तर हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बेवकूफ औरत! आमिर खान मनातल्या मनात म्हणाला असेल; अलिशा चिनॉयचा किस्सा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी सांगलीत वातावरण तापलं, नेमकं काय घडंतय?
भारतीय क्रिकेटपटूला मोठा धक्का! लाखोंचं नुकसान, नेमकं काय घडलं?
पितृपक्षात कार किंवा घर घेणं शुभ कि अशुभ? जाणून घ्या नेमकी मान्यता
वैदेही परशुरामीचा हिरव्या साडीत घायाळ करणारा अंदाज, सौंदर्य पाहून...