Marathi News Videos Your mind came to your lips, the glory of Mumbai, the money you want to swallow Uddhav Thackeray

तुमच्या मनातला तुमच्या ओठावर आले, मुंबईचे वैभव,पैसा जो तुम्हाला गिळायचाय – उद्धव ठाकरे
काहीजण दिल्लीत बसले असले तरी त्यांचा जीव मुंबईतच त्याचे मुख्य कारण म्हणजे पैसे होय. राज्यपालानी हे आपल्या भाषणात खरे सांगितले. त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. तुमच्या मनातला तुमच्या ओठावर आले.
मुंबई – मी मागेच माझ्या भाषणात म्हणालो होतो, की हिंदुत्व (Hindu)विषयी बोललो होतो. रामायणामध्ये रामाणे कितीही मुंडकी उडवली तरी पुन्हा येत होती. तेव्हा रामाला कळाले की रावणाचा जीव बेंबीत आहे. तसेच काहीजण दिल्लीत(Delhi) बसले असले तरी त्यांचा जीव मुंबईतच त्याचे मुख्य कारण म्हणजे पैसे होय. राज्यपालानी हे आपल्या भाषणात खरे सांगितले. त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. तुमच्या मनातला तुमच्या ओठावर आले. मुंबईचे वैभव, मुंबईचा पैस आहे जो तुम्हाला गिळायचा आहे. अशी टीका उद्धव ठाकरे (Udhav Thakarey) यांनी केली आहे.
Published on: Jul 30, 2022 4:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
9 सुपरहिट गाणी असणारा Gen Z चा आवडता चित्रपट, गाणी इतकी सुपरहिट की...
'चला मिनाक्षी शिंदे स्वत:हून अटक होतील, पण..' फक्त एकच अट ठेवली
स्मित मछार यांच्यावर हल्ला करणारा ओमानी पायलट आता कुठे? धक्कादायक सत्य
मोठी बातमी! दिनो मोरियाला होणार अटक? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल