AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, कार्यप्रणाली अन् सरकारचा काय आहे उद्देश

शेतकऱ्यांना स्व:ताची (Farmer) अशी शेतकरी उत्पादक कंपनीचीही स्थापना करता येते. या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कर्ज, विमा व सामूहीक शेती करून त्या शेती मालाला मार्केट मिळवून देणे हा उत्पादक कंपनी मागचा हेतू आहे. शेती बरोबरच इतर उद्योग आणि समूह शेती करण्याचे फायदे या माध्यमातून तरुण शेतकऱ्यास ही उत्पादक कंपनी ही प्रेरणादायी ठरणार आहे... जाणून घेऊ शेती उत्पादक कंपनीबाबत

तरुण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, कार्यप्रणाली अन् सरकारचा काय आहे उद्देश
Farmer
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 2:21 PM
Share

लातूर : कृषी विभागातील (Agree Dipartment) ‘आत्मा’ अंतर्गत अशा अनेक योजना आहेत ज्याचा फायदा शेतीबरोबरच शेतीशी निगडीत इतर उद्योगांना होत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे याकडे कायम दुर्लक्ष राहिलेले आहे. शेतकऱ्यांना स्व:ताची (Farmer) अशी शेतकरी उत्पादक कंपनीचीही स्थापना करता येते. या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कर्ज, विमा व सामूहीक शेती करून त्या शेती मालाला मार्केट मिळवून देणे हा उत्पादक कंपनी मागचा हेतू आहे. शेती बरोबरच इतर उद्योग आणि समूह शेती करण्याचे फायदे या माध्यमातून तरुण शेतकऱ्यास ही उत्पादक कंपनी ही प्रेरणादायी ठरणार आहे… जाणून घेऊ शेती उत्पादक कंपनीबाबत

सन 2011-12 पासून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यास सुरवात झालेली आहे. कृषी विभाग तसेच शेतकऱ्यांनी स्व:ताहून अशा कंपन्यांची स्थापना ही केलेली आहे. राज्यात 3081 कंपन्यांची नोंद झालेली आहे. यापैकी 2214 ह्या कंपन्या स्व:ता शेतकऱ्यांनी स्थापीत केलेल्या आहेत. या कंपनीची नोंद ही मिनीस्टर ऑफ कोर्परेट अफेअर्स यांच्याकडे होते. याकरीता कंपनीतील 10 सदस्य हे शेतकरीच असणे आवश्यक आहे. ज्याचा लाभ शेतीशी निगडीत व्यवसाय वाढवण्यासाठी होणार आहे.

कशी करायचे कंपनीचे रजिस्ट्रेशन

एका कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत-कमी 10 शेतकरी असणे आवश्यक आहे. याशिवाय दोन वेगवेगळ्या कंपन्याही एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करु शकतात. याकरीता ठरवून दिलेल्या कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. कंपनीचे रजिस्ट्रेशन संधी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी कींवा वकीलामार्फत करता येणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनीत महिला शेतकऱ्याचा सहभाग असल्यास योजनांचा लाभ अधिक प्रमाणात घेता येणार आहे. कंपनी स्थापनेचा प्रस्ताव संबंधित सी.ए. संधी लेखापाल यांच्यामार्फत मिनीस्टर ऑफ कोर्परेट अफेअर्स यांच्याकडे वर्ग होतात आणि त्यानंतर कंपनी स्थापन करण्याची म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ इनकॅार्पेरेशन चे परवानगी पत्र हे आठ दिवसामध्ये दिले जाते. संबंधित माहीती कृषी अधिकारी जुबेर पठान यांनी दिली असून ते बीड येथील कृषी विभागाच्या आत्मा विभागात कार्यरत आहेत.

सदस्य म्हणून 10 शेतकरी आणि कंपनी स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे,

1 पॅन कार्ड 2 आधार 3 मतदान ओळखपत्र, 4 ड्राइविंग लायसन्स 4 बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक 5 कंपनीच्या डायरेक्टरचे लाईट बिल 6 10 सभासद त्यापैकी 5 डायरेक्टर 7 10 शेतकऱ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो व मोबाइल नंबर (Beneficial for young farmers: What is the purpose of setting up, functioning and government of farmer producer company)

इतर बातम्या :

Karuna Sharma | करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर, तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर

राज्यपाल म्हणाले, उद्धवजी कायदा सुव्यवस्था बिघडली, अधिवेशन बोलवा, मुख्यमंत्र्यांचं जशास तसं उत्तर, मोदी-शाहांकडे बोट

कोण आहेत वैभव खेडेकर ज्यांच्याविरोधात रामदास कदम 100 कोटीचा मानहानीचा दावा करण्याची घोषणा करतायत?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.