AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीत कारवरील बंपर सूट ही धुळफेक आहे का? सत्य जाणून आश्चर्य वाटेल..

दिवाळीच्या निमित्ताने कार कंपन्या त्यांच्या कारवर दोन ते तीन लाख रुपयांचे डिस्काऊंट ऑफर देत आहे. त्यात हॅचबॅक, सेडान, एसयुव्ही आणि कुपे मॉडेलवर डिस्काऊंट ऑफर करत आहे. परंतू कारवरील सणासुदीची ऑफर खरेच फायद्याचा सौदा आहे का ?

दिवाळीत कारवरील बंपर सूट ही धुळफेक आहे का? सत्य जाणून आश्चर्य वाटेल..
car discount offer
| Updated on: Oct 19, 2025 | 9:44 PM
Share

दिवाळीनिमित्त कार कंपन्या ग्राहकांना मोठ-मोठ्या ऑफर देत आहेत. त्यात अनेक कंपन्या कॅश डिस्काऊंट देत आहेत. कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि बोनसच्या नावावर कंपन्या कारवर जबरदस्त ऑफर देत आहेत. परंतू तुम्हाला माहिती आहे का ऑटो कंपन्या दिवाळीच्या वेळीच का अखेर डिस्काऊंटचा पाऊस पाडतात. जर तुम्हाला यासंदर्भात सत्य माहिती पडले तर मोठी हैराणी आहे. कारण ऑटो कंपन्यांकडून मिळणारे डिस्काऊंट ही धुळफेक तर नाही ना असा सवाल केला जात आहे.

दिवाळी निमित्त २.५ ते ३ लाख रुपयांचे डिस्काऊंट

दिवाळीच्या निमित्ताने कार कंपन्या त्यांच्या कारवर दोन ते तीन लाख रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहेत, ज्यात कंपन्या हॅचबॅक, सेडान, एसयुव्ही आणि कूपे मॉडेलवर डिस्काऊंट ऑफर देत आहेत. आता मारुती, हुंडई, होंडा, महिंद्र आणि टाटा सह सर्व कंपन्या अशाच डिस्काऊंट ऑफर देत आहेत. परंतू तुम्हाला वाटते की हे डिस्काऊंट ऑफर तुमच्यासाठी या ऑफर फायद्याचा सौदा आहेत का ? या संदर्भात आपण विस्ताराने माहिती घेऊयात…

जूना स्टॉक संपवताहेत ऑटो कंपन्या?

दिवाळी दरवर्षी ऑक्टोबर वा नोव्हेंबर महिन्यात येत असते. यानंतर डिसेंबर महिना येत आहे आणि वर्ष संपत आहेत. वास्तविक कोणतीही व्यक्ती जेव्हा कार खरेदी करते तेव्हा आधी मॉडेल कोणते घ्यायचे याचा विचार घेतो. उदाहरणासाठी घ्यायचे झाले तर समजा तुम्ही जानेवारी वा फेब्रुवारी २०२६ रोजी कार खरेदी करायचे असेल तेव्हा तुम्हाला २०२५ चे मॉडेल दिले तर तुम्ही घेणार नाही. मोटार व्हेईकल एक्टनुसार देशात पेट्रोल कार १५ वर्षांसाठी आणि डिझेल कार १० वर्षांसाठी व्हॅलिड असते. अशात जर तुम्ही २०२६ मध्ये २०२५ चे मॉडेल खरेदी कराल तर आपोआप या कारची लाईफ एक वर्षे कमी होते. असा ऑटो कंपन्या दिवाळीच्या वेळी डिस्काऊंट देऊन आपला जुना स्टॉक कमी करण्याचा प्रयत्न करत असते.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.