देशात कोरोनाची दुसरी लाट, तरीही Bajaj ची घोडदौड सुरुच, एप्रिलमध्ये 3.88 लाख गाड्यांची विक्री

बजाज ऑटो (Bajaj Auto) ने एप्रिल 2021 चा विक्री अहवाल (सेल्स रिपोर्ट) प्रसिद्ध केला आहे. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये 3,88,016 वाहने विकली आहेत.

देशात कोरोनाची दुसरी लाट, तरीही Bajaj ची घोडदौड सुरुच, एप्रिलमध्ये 3.88 लाख गाड्यांची विक्री
Bajaj Pulsar Ns 125
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 6:59 PM

मुंबई : बजाज ऑटो (Bajaj Auto) ने एप्रिल 2021 चा विक्री अहवाल (सेल्स रिपोर्ट) प्रसिद्ध केला आहे. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये 3,88,016 वाहने (दुचाकी + कमर्शियल वाहने) विकली आहेत. तर एप्रिल 2020 मध्ये कंपनीने केवळ 37,878 वाहनांची विक्री केली होती. (Bajaj Auto sells over 3.88 lakh units Vehicles in April 2021)

खरंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरोना साथीच्या रोगामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लादले होते, त्यामुळे कंपनीचे एकही वाहन भारतीय बाजारात विकले गेले नाही. तथापि, या काळात कंपनीने आपली वाहने भारताबाहेर विकली होती.

यावर्षी एप्रिलमध्ये कंपनीने भारतीय बाजारात विक्री केली आहे. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम वाहनांच्या विक्रीवर झाला आहे. यामुळेच मार्च 2021 च्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये कंपनीच्या विक्रीत घट नोंदवली गेली आहे.

भारतीय बाजारातील एकूण विक्री (दुचाकी + कमर्शियल वाहने)

एप्रिल 2021 मधील विक्री एप्रिल 2020 मधील विक्री मार्च 2021 मधील विक्री
1,34,471 युनिट्स 1,98,551 युनिट्स

वाहनांची एकूण निर्यात (दुचाकी + कमर्शियल वाहने)

एप्रिल 2021 मधील निर्यात एप्रिल 2020 मधील निर्यात मार्च 2021 मधील निर्यात
2,53,545 युनिट्स 37,878 युनिट्स 1,70,897 युनिट्स

दुचाकी वाहनांची विक्री

एप्रिल 2021 मधील विक्री एप्रिल 2020 मधील विक्री मार्च 2021 मधील विक्री
348,173 युनिट्स 32,009 युनिट्स 330,133 युनिट्स

भारतीय बाजारातील दुचाकींची विक्री

एप्रिल 2021 मधील विक्री एप्रिल 2020 मधील विक्री मार्च 2021 मधील विक्री
126,570 – युनिट्स – युनिट्स 1,81,393 युनिट्स

भारताबाहेरी दुचाकींची विक्री

एप्रिल 2021 मधील निर्यात एप्रिल 2020 मधील निर्यात मार्च 2020 मधील निर्यात
2,21,603 – युनिट्स 32,009 – युनिट्स 148,740 – युनिट्स

कमर्शियल वाहनांची विक्री

एप्रिल 2021 मधील विक्री एप्रिल 2020 मधील विक्री मार्च 2021 मधील विक्री
39,843 युनिट्स 5,869 युनिट्स 39,315 युनिट्स

भारतीय बाजारातील कमर्शियल वाहनांची विक्री

इतर बातम्या

देशातील सर्वात स्वस्त SUV महागली, Renault Kiger च्या किंमतीत 33000 रुपयांची वाढ

टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार

ऑक्सिजन कंटेनर आणि टँकर्सवर GPS Tracking Device बसवणं अनिवार्य, केंद्राचा मोठा निर्णय

(Bajaj Auto sells over 3.88 lakh units Vehicles in April 2021)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.