AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएसए ग्रुपची छोटी एसयुव्ही दिवाळीत होणार लाँच; व्हेन्यू, सॉनेट आणि नेक्सॉनला देणार टक्कर

पीएसए ग्रुपची छोटी एसयुव्ही दिवाळीत होणार लाँच; व्हेन्यू, सॉनेट आणि नेक्सॉनला देणार टक्कर (PSA Group's small SUV to launch on Diwali, Venue, Sonnet and Nexon to compete)

पीएसए ग्रुपची छोटी एसयुव्ही दिवाळीत होणार लाँच; व्हेन्यू, सॉनेट आणि नेक्सॉनला देणार टक्कर
पीएसए ग्रुपची छोटी एसयुव्ही दिवाळीत होणार लाँच
| Updated on: Feb 28, 2021 | 12:46 PM
Share

नवी दिल्ली : पुढील महिन्यात सिट्रोजन सी 5 एअरक्रॉस एसयुव्ही (Citroen C5 Aircross SUV) या नव्या गाडीचे लाँच करीत पीएसए ग्रुप भारतात वाहन उद्योगात पाय रोवण्यास सज्ज झाले आहे. प्रीमियम एसयुव्ही देशातील जीप कंपास आणि ह्युंदाई टक्सनला टक्कर देईल. सी 5 एअरक्रॉसनंतर, फ्रेंच कार निर्माता सिट्रोएन CC21 (कोडनेम) सब -4 मीटर SUV ही नवी कार किआ सॉनेट, ह्युंदाई व्हेन्यू आणि मारुती विटारा ब्रेझा या कारांना आव्हान देण्यासाठी बाजारात आणेल. (PSA Group’s small SUV to launch on Diwali, Venue, Sonnet and Nexon to compete)

जाणून घ्या कारची वैशिष्टे

मीडिया रिपोर्टनुसार, CC21 कॉम्पॅक्ट SUV भारतीय रस्त्यावर धडक देईल. ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2021 मध्ये त्याचे उत्पादन सुरू होईल. सुरुवातीला सिट्रोन सीसी 21 मध्ये 100% स्थानिक 1.2 एल टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. यात ग्राहकांना एस्पिरेटेड, टर्बोचार्ज आणि टर्बोचार्ज्ड ऑटोमॅटिक अशी तीन व्हेरिएंट दिली जातील. कार निर्माताही नंतर याचे इलेक्ट्रिक व्हर्जनही बाजारात आणणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. फ्रेंच कार निर्माता पुढच्या वर्षी सिट्रोन सीसी 24 (Citroen CC24)सह मिड एसयूव्ही बाजारात आणण्याची शक्यता आहे.

कुणाला देईल टक्कर?

सीसी 24 चा सामना ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोस यांच्याशी होईल, जे सध्या सेगमेंटवर राज्य करीत आहेत. एमजी झेडएस पेट्रोल, स्कोडा, फोक्सवॅगन, मारुती सुझुकी, टोयोटा, टाटा आणि महिंद्रा सारख्या कार उत्पादक कंपन्याही येत्या काही वर्षांत मध्यम आकाराच्या एसयुव्हीला लक्ष्य करू शकतात.

सिट्रॉन सीसी 26 ही लवकरच बाजारात

सिट्रॉन सीसी 26 हे देशातील फ्रेंच कार उत्पादकाचे तिसरे उत्पादन असेल. ही एक मध्यम आकाराची सेडान असेल जी होंडा सिटी, ह्युंदाई वर्ना आणि मारुती सुझुकी सियाझशी स्पर्धा करेल. मात्र सिट्रॉन कधी लॉन्च होईल याबाबत अद्याप माहित नाही. परंतु 2023-2024 पर्यंत कार शोरूममध्ये येऊ शकते. छोटी एसयुव्ही पीएसएच्या सीएमपी (कॉमन मॉड्युलर प्लॅटफॉर्म) वर तयार केली जाईल, ही कार एकाच उत्पादन लाईनवर कम्बशन आणि इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी अनुकूल केले जाऊ शकते. (PSA Group’s small SUV to launch on Diwali, Venue, Sonnet and Nexon to compete)

संबंधित बातम्या 

रेनॉल्टच्या किगरची 3 मार्चपासून डिलीव्हरी, आधुनिक फिचरसह सुसज्ज असेल कार

हिरो होंडाची अनोखी टेक्नॉलॉजी, आता मोटारसायकलवर ड्रोनही स्वार होणार

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान