AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Royal Enfield Meteor 350 : या बाईकची किंमत Royal Enfieldनं वाढवली, किंमत वाढवलेली बाईक कोणती? जाणून घ्या…

बाईक खरेदी करताना सर्वात आधी त्या-त्या कंपनीच्या खास बाईक्स पाहतो. त्यानंतर फीचर्स आणि शेवटी ती बाईक आपल्या खिशालाही परवडेल, असा अंदाज बांधतो.  आज Royal Enfield 350 जाणून घ्या...

Royal Enfield Meteor 350 : या बाईकची किंमत Royal Enfieldनं वाढवली, किंमत वाढवलेली बाईक कोणती? जाणून घ्या...
Royal Enfield Meteor 350Image Credit source: social
| Updated on: Jul 20, 2022 | 11:23 AM
Share

मुंबई :  बाईक (Bike) खरेदी करताना आपण सर्वात आधी त्या-त्या कंपनीच्या खास बाईक्स पाहतो. त्यानंतर त्याचे फीचर्स पाहतो आणि शेवटी ती बाईक आपल्या खिशालाही परवडेल, असा अंदाज बांधतो. आज देखील आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा एका खास बाईकविषयी सांगणार आहोत. तुम्‍ही लवकरच रॉयल एनफील्डची (Royal Enfield) Meteor 350 बाईक खरेदी करण्‍याचा विचार करत असाल तर या महिन्‍यापासून तुमच्‍या खिशावर ते थोडं जड जाणार आहे. कारण, Enfieldनं पुन्‍हा एकदा किमती वाढवण्‍याची घोषणा केली आहे. महागाईमुळे या बाईकमधून ट्रिपर नेव्हिगेशन पॉड काढून टाकण्यात आला असून त्याला पर्याय बनवण्यात आलंय आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये आधी त्याच्या किमती (Bike Rate) वाढल्या आणि नंतर मेमध्ये कमी झाल्या. ताज्या दरवाढीमुळे मे महिन्यातील दर कपात व्यावहारिकदृष्ट्या पूर्णपणे झाकली गेली आहे. किमतीत वाढ करण्यासोबतच ही बाईक तीन नवीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यामुळे Meteor 350 मध्ये उपलब्ध रंगसंगतींची एकूण संख्या 13 वर गेली आहे.

किमतीही जाणून घ्या….

फायरबॉलचा लाल, पिवळा, निळा, मॅट ग्रीन प्रकार आता 2 लाख 5 हजार 844 मध्ये उपलब्ध आहे. पूर्वी तो 2 लाख 1 हजार 253 रुपयांना मिळत होता. म्हणजेच आता 3 हजार 591 रुपयांनी महाग झाला आहे. स्टेलर ब्लू, रेड, ब्लॅक बाईक 4 हजार 591 रुपयांची वाढ झाली आहे. त्याची नवीन किंमत 2 लाख 11 हजार 924 रुपये आहे.

स्टेलर प्युअर ब्लॅक कस्टमची किंमत आता 2 लाख 11 हजार 924 रुपये आहे. ही किंमत सर्वात कमी किंमत 2 हजार 754 रुपये आहे. सुपरनोव्हा ब्राउन, ब्लू, रेड व्हेरियंट्स आधी 2 लाख 17 हजार 469 रुपयांना ऑफर केले गेले होते. 4 हजार 592 रुपयांच्या किंमतीनंतर ते आता 2 लाख 22 हजार 61 रुपयांना उपलब्ध आहेत. यामुळे ते सर्वात महाग आहेत.

फीचर्स जाणून घ्या…

Royal Enfield Meteor 350 ही 2020 मध्ये लाँच करण्यात आली आहेय. कंपनीच्या नवीन “J” आर्किटेक्चरवर आधारित ही बाईक आहे. यामध्ये खाली सीट, उंच हँडलबार आणि फ्रंट फूटपेग्स मिळतात जे बसण्याची स्थिती आणि चालवण्यासाठी खूप आरामदायक बनवतं. बाईकच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये किमी, तास आणि mph मार्कसह अ‍ॅनालॉग स्पीडोमीटर आणि 8 LEDs सह डिजी-अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे. डिस्प्लेवर डिजिटल रीडआउट व्यतिरिक्त, सर्व्हिस रिमाइंडर्स, इंधन पातळी बार, घड्याळ, गियर इंडिकेशन आणि इको-इंडिकेटर आहेत.

Royal Enfield Meteor 350 ची किंमत वाढवल्यानंतर आता त्याची सुरुवातीची किंमत 2 लाख 5 हजार 844 रुपये आहे. ऑगस्ट 2022 मध्ये रॉयल एनफिल्डने J-सिरीज प्लॅटफॉर्म-आधारित हंटर 350 सादर करण्याची योजना आखली आहे. त्याबद्दलचेही अपडेट तुम्हाल देऊच.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.