AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेड इन इंडिया Simple One इलेक्ट्रिक स्कूटरचे करण्यात आले नविन अपग्रेड, पावरफुल मोटरपेक्षा असेल भन्नाट परफॉर्मेंस!

केले गेलेल्या नवीन अपग्रेडमुळे या स्कूटरला पूर्ण प्रोडक्ट सेगमेंट मधील सर्वात मजबूत पावरट्रेन मधील एक बनवू शकतो. EV निर्माताने दावा केला आहे की, ही नवीन मोटर फक्त तिचा परफॉर्मेंसच वाढवणार नाही तर गाडीची एफिशिएंसी मध्ये सुद्धा बदल आणेल.

मेड इन इंडिया Simple One इलेक्ट्रिक स्कूटरचे करण्यात आले नविन अपग्रेड, पावरफुल मोटरपेक्षा असेल भन्नाट परफॉर्मेंस!
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 10:35 PM
Share

सिंपल एनर्जी (Simple Energy) ने फ्लॅगशिप स्कूटर सिंपल वन (Simple One) चे पावरट्रेन मध्ये अपग्रेड करण्याबाबतची घोषणा केली आहे.नवीन मोटर स्कूटर ही पावर आउटपुटला वाढवणारी आहे. नवीन अपग्रेड या स्कूटरला संपूर्ण प्रोडक्ट सेगमेंट मध्ये सर्वात शक्तिशाली पावरट्रेन मधील एक बनवू शकतो. नव्या मोटरची घोषणा सिंपल एनर्जी चे सीईओ सुहास राजकुमार यांनी केली आहे. EV निर्माता यांनी दावा केला आहे की, ही नवीन मोटर नवीन मोटर फक्त तिचा परफॉर्मेंसच वाढवणार नाही तर गाडीची एफिशिएंसी मध्ये सुद्धा बदल आणेल आणि उत्तम थर्मल मॅनेजमेंट ऑफर करेल. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) ची डिल्हीवरी जून महिन्या पर्यंत केली जाईल.नवीन मोटर आधी बाजारात उपलब्ध असणाऱ्या यूनिटचे अपग्रेडेशन आहे. सिंपल एनर्जी यांनी असा दावा केला आहे कि ही मोटर 72 एनएम चे टार्क जनरेट करू शकते. कंपनी ने असा ही दावा केला आहे कि ही मोटर इंडस्ट्री मधील सर्वात जास्त आणि लहान फॉर्म मध्ये सुद्धा उपलब्ध करता येऊ शकते. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 4.8 kWh बॅटरी पॉवर आहे.भारतीय ईवी निर्माता यांनी दावा केला आहे की,नवीन अपग्रेड 200+ किमी पर्यंत रेंज देऊ शकेल.

नव्या मोटर मध्ये काय असेल नवीन..

या मोटर मध्ये हाय लेवलचे वर्टिकल इंटीग्रेशन असेल जे बदल्यात इलेक्ट्रिक स्कूटरला 96% ची उत्तम एफिशिएंसी देईल. सिंपल एनर्जीने असे सांगीतले आहे की, मोटरला इन-हाउस डेवलप केल्याने भविष्यात उत्पादनाच्या निर्मितीत वाढ दिसून येईल. सिंपल एनर्जी ने नवीन मोटरचा पेटेंट देखील नोंदविला आहे आणि या मोटरला भारतात बनवले गेले आहे.

सिंपल वन चे आहेत हे स्पेसिफिकेशन

सिंपल वन ईको मोड मध्ये 200 किमी पेक्षा जास्त ड्राइविंग रेंज मिळेल असे कंपनी द्वारे सांगण्यात येत आहे. कंपनी च्या मते 2.85 सेकेंद मध्ये स्कूटर 0-40 किमी प्रति तासाच्याव रफ्तारमध्ये धावू शकते. टॉप स्पीड 105 किमी प्रति तास पर्यंत लिमिटेड आहे. बूट कॅपासिटी 30 लीटर आहे आणि यांत 8.5 kW ची मोटर देखील मिळेल. ही मोटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,947 रुपये मध्ये बुकिंग कीमत वर simpleenergy.in या लिंक वर जाऊन इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात. सिंपल एनर्जी ने असे देखील सांगितले आहे की, जून नंतर या मोटरचे लॉन्चिंग केले जाईल. कंपनी ने एडिशनल अपग्रेड आणि सरप्राइज चे सुद्धा वचन दिले आहे,ज्याची घोषणा येणाऱ्या आठवड्यामध्ये केली जाईल.

सिंपल वनचे प्रोडक्शन तामिळनाडू येथील होसुर मध्ये स्थित असलेली कंपनी मैन्युफैक्चरिंग यूनिटच्या के फेज 1 मध्ये केले जाईल. मॅन्युफॅक्चरिंग  प्लांटची एनुअल कॅपेसिटी 1 मिलियन यूनिट पर्यंत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की फॅक्टरी नवीन निर्मिती करण्यासाठी सज्ज होत आहे आणि लवकरच येणार या आठवड्यामध्ये ही कंपनी चालू होऊन जाईल कंपनीने तामिळनाडूमध्ये धर्मपुरी येथे एक दुसरा प्लांट सुद्धा सुरू केलेला आहे जो 600 एकर परिसरामध्ये उभारण्यात आलेला आहे आणि याची क्षमता वार्षिक 12.5 मिलियन युनिट असेल.

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींच्या 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटे काँग्रेसवरच टीका, खडसेंचा टोला; चंद्रकांत पाटलांनाही प्रत्युत्तर

किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणात आता दिल्लीचं लक्ष! CISF पथकाकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट; वेगळा गुन्हा दाखल होणार?

Mumbai Crime : मालाडमध्ये बोगस डॉक्टरला अटक, मयत डॉक्टरच्या नावाने चालवत होता क्लिनिक

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.