Bank Holiday 2024 | या मार्च महिन्यात किती दिवस बॅंका बंद पाहा

List of Bank Holidays in March 2024 : मार्च महिन्यात होळीचा सण आणि इतर कारणांनी अनेक दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बॅंकांचे व्यवहार करताना बाहेर जाण्यापूर्वी सुट्यांचे वेळापत्रक पाहूनच बॅंकांच्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे.

Bank Holiday 2024 | या मार्च महिन्यात किती दिवस बॅंका बंद पाहा
bank holidays in march 2024Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 12:39 PM

नवी दिल्ली | 11 मार्च 2024 : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ( RBI ) ने साल 2024 च्या बॅंक हॉलिडेची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मार्च महिन्यांत भरपूर दिवस बॅंक बंद असणार आहेत. आरबीआय राष्ट्रीय पातळीवर बॅंक हॉलिडेंची यादी जारी केली आहे. वेगवेगळ्या राज्यातील सुट्ट्याशिवाय या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. मार्च महिन्यात तुमचे काही बॅंकेत काम असेल तर आधी या सुट्ट्यांची यादी पाहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमची फेरी वाया जाणार नाही. मार्च महिन्यात होळीचा सण देखील आहे. मार्च महिन्यात आता तब्बल 11 दिवस बॅंक बंद असणार आहे. चला तर पाहूयात कोणकोणत्या दिवशी बॅंकांचे कामकाज बंद असणार आहे.

मार्च महिन्यात किती दिवस बॅंक हॉलिडे

रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार मार्च महिन्यामध्ये भरपूर दिवस बॅंका बंद आहेत. मार्च महिन्यात जवळपास 11 दिवस बॅंका बंद आहेत. या दरम्यान बॅंका बंद असल्याने तुमचे बॅंकेचे काम होऊ शकणार नाही. चला तर पाहूयात मार्च महिन्यात केव्हा केव्हा बॅंका बंद आहेत.

मार्च 2024 मध्ये बॅंकांच्या साप्ताहिक सुट्या

17 मार्च 2024 : रविवारी देशभरात बँका बंद राहतील.

23 मार्च 2024 : महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

31 मार्च 2024 : रविवारी देशभरात बँका बंद राहतील

याशिवाय, मार्चमध्ये होळी सण आणि इतर कारणांनी राज्यस्तरावर अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत.

22 मार्च 2024 : बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँका बंद राहतील.

25 मार्च 2024 : होळी / धुलेती / डोल जात्रा / धुलंडीच्या निमित्ताने अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

26 मार्च 2024 : Yaosang दुसरा दिवस / होळी बँका Yaosang मुळे अनेक राज्यांमध्ये बंद राहतील.

27 मार्च 2024 : बिहारमध्ये 27 मार्चला होळीच्या निमित्ताने बँका बंद राहतील

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.