AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर बसल्या सरकारसोबत काम करून कमवा बक्कळ पैसा, वाचा काय आहे संपूर्ण प्रोसेस

केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी वस्तू व सेवांची ऑनलाइन खरेदी जीईएम पोर्टलवर 9 ऑगस्ट 2016 रोजी सुरू करण्यात आली होती.

| Edited By: | Updated on: Apr 07, 2021 | 2:59 PM
Share
सरकारच्या ई-मार्केट (GeM) पोर्टलवरून वस्तू व सेवांची सार्वजनिक खरेदी 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. हे पोर्टल ऑगस्ट 2016 मध्ये लाँच केले गेले होते. जीएमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विविध मंत्रालयांच्या वाढत्या खरेदी कार्यांमुळे पोर्टलवरील खरेदीची माहिती वेगाने वाढत आहे.

1 / 8
केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी वस्तू व सेवांची ऑनलाइन खरेदी जीईएम पोर्टलवर 9 ऑगस्ट 2016 रोजी सुरू करण्यात आली होती.

केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी वस्तू व सेवांची ऑनलाइन खरेदी जीईएम पोर्टलवर 9 ऑगस्ट 2016 रोजी सुरू करण्यात आली होती.

2 / 8
GeM चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तलीन कुमार म्हणाले की, स्थापनेपासून या पोर्टलची पोहोच आणि पातळी वाढविण्याच्या दृष्टीने मोठी प्रगती झाली आहे. तंत्रज्ञानावर आधारीत आणि वापरकर्ता केंद्रित रणनीतीमुळे या पोर्टलची पोहोच वाढवण्यात मदत झाली आहे. तुम्ही व्यवसाय करत असल्यास आपण या पोर्टलवर नोंदणी करून चांगले पैसे कमवू शकता.

3 / 8
1 लाख कोटी रुपयांच्या पलीकडे खरेदी - जीईएमवर राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्थांच्या वस्तू व सेवांच्या खरेदीची संख्या एक वर्षापूर्वी 51,154 कोटी रुपये होती. यावर्षी 25 मार्च रोजी ती वाढून 1,00610.3 कोटी रुपये झाली आहे.

4 / 8
कुमार म्हणाले की, एका वर्षापूर्वी या पोर्टलवर विक्रेत्यांची संख्या 3.45 लाख होती, आता ती वाढून 12.67 लाखांवर गेली आहे. या प्लॅटफॉर्मवरील नोंदणीकृत स्टार्टअप युनिट्सची संख्या देखील 5,592 वरून 8,864 वर गेली आहे.

5 / 8
कुठे झाली खरेदी ? - कुमार म्हणाले की, 25 मार्चपर्यंत केंद्रीय सार्वजनिक घटकांची खरेदी वाढून 2,884 कोटी रुपये झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात ते 914 कोटी रुपये होते.

6 / 8
तसेच संरक्षण मंत्रालयाने 25 मार्चपर्यंत पोर्टलच्या माध्यमातून 5,166 कोटी रुपयांची उत्पादने आणि सेवा खरेदी केल्या आहेत. 2019-20 मध्ये हा आकडा 2,830 कोटी होता. कुमार म्हणाले की, गेल्या 20 महिन्यांत या व्यासपीठावर 2000 हून अधिक सॉफ्टवेअर प्रक्रिया स्थापित केल्या गेल्या आहेत.

7 / 8
फोमत करा नोंदणी - कोणताही विक्रेता जो योग्य आणि प्रमाणित उत्पादने तयार आणि विक्री करतो तो जेम पोर्टलवर नोंदणी करू शकतो. जीईएम वर नोंदणी करण्यासाठी, https://mkp.gem.gov.in/regifications/signup#!/seller वर भेट देऊन वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा. एक यूझर आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला आधार / पॅन, मोबाइल नंबर व ईमेल आयडीची आवश्यकता असेल.

8 / 8
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.