चांगली बातमी! गॅस सिलिंडर बुकिंगवर 50 रुपये कॅशबॅक, बुकिंग कसे कराल?

आम्ही तुम्हाला अशा एका मोठ्या ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत तुम्हाला एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर 50 रुपयांचा निश्चित कॅशबॅक मिळेल. डिजिटल पेमेंट सुविधा पुरवणाऱ्या पॉकेट्स अॅपद्वारे ग्राहकांना गॅस सिलिंडर बुकिंगवर 10 टक्के (कमाल 50 रुपये) कॅशबॅक मिळू शकतो. हे अॅप ICICI बँकेद्वारे समर्थित आहे.

चांगली बातमी! गॅस सिलिंडर बुकिंगवर 50 रुपये कॅशबॅक, बुकिंग कसे कराल?
Gas Cylinder
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 6:49 AM

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. यामुळे सामान्य माणसाच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडलेय. जर तुम्हाला महागड्या गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर 50 रुपयांचा निश्चित कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळाली, तर यापेक्षा चांगली संधी कोणती असेल. 14.2 किलो गॅस सिलिंडरबद्दल बोलायाचे झाल्यास दिल्लीत तुम्हाला 899.50 रुपये मोजावे लागतील. पण आम्ही तुम्हाला अशा एका मोठ्या ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत तुम्हाला एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर 50 रुपयांचा निश्चित कॅशबॅक मिळेल. डिजिटल पेमेंट सुविधा पुरवणाऱ्या पॉकेट्स अॅपद्वारे ग्राहकांना गॅस सिलिंडर बुकिंगवर 10 टक्के (कमाल 50 रुपये) कॅशबॅक मिळू शकतो. हे अॅप ICICI बँकेद्वारे समर्थित आहे.

ऑफर काय आहे?

जर तुम्ही पॉकेट्स अॅपद्वारे 200 किंवा त्यापेक्षा जास्त गॅस बुकिंगसह कोणत्याही प्रकारचे बिल पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणताही प्रोमोकोड टाकण्याची गरज नाही. या ऑफरद्वारे आपण जास्तीत जास्त 50 रुपयांचे कॅशबॅक मिळवू शकता. ही ऑफर फक्त पॉकेट्स अॅपद्वारे महिन्याच्या 3 बिल पेमेंटवर वैध असेल.

बुकिंग कसे करावे?

1. तुम्हाला तुमचे पॉकेट्स वॉलेट अॅप उघडावे लागेल. 2. यानंतर रिचार्ज आणि पे बिल्स विभागात, पे बिलवर क्लिक करा. 3. यानंतर Select Billers मध्ये More चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. 4. यानंतर LPG चा पर्याय तुमच्या समोर येईल. 5. आता सेवा प्रदात्याची निवड करावी लागेल. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल. 6. आता तुमच्या बुकिंगची रक्कम प्रणालीद्वारे कळवली जाईल. 7. यानंतर तुम्हाला बुकिंगची रक्कम भरावी लागेल. 8. 10 टक्के दराने जास्तीत जास्त 50 रुपयांच्या कॅशबॅकसह बक्षिसे व्यवहारानंतर लगेच उपलब्ध होतील. कॅशबॅकची रक्कम तुमच्या पॉकेट्स वॉलेटमध्ये उघडताच ती जमा केली जाते. हा कॅशबॅक बँक खात्यात देखील ट्रान्सफर केला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या

भारत आपल्या आर्थिक धोरणात उदार राहणार, आरबीआय गव्हर्नरांचं विधान

‘या’ शासकीय योजनेत तुम्ही पालकांच्या नावे खाते उघडू शकता, करमुक्तीचाही लाभ

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.