IPO News: लेटेंट व्‍यू एनालिटिक्‍सचा IPO 326.49 पट सब्सक्राईब, गुंतवणूकदारांची चांगली कमाई

शेअर बाजाराच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, कंपनीच्या IPO च्या शेवटच्या दिवशी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIBs) साठी राखीव असलेला शेअर 145.48 पट आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 850.66 पट सब्सस्क्रिप्शन मिळालं.

IPO News: लेटेंट व्‍यू एनालिटिक्‍सचा IPO 326.49 पट सब्सक्राईब, गुंतवणूकदारांची चांगली कमाई
IPO
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 9:22 PM

नवी दिल्लीः Latent View Analytics IPO: लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स या डेटा अॅनालिटिक्स सेवा फर्मच्या आयपीओला चांगले सबस्क्रिप्शन मिळालेय. बुधवारी इश्यूच्या शेवटच्या दिवशी कंपनीच्या 600 कोटी रुपयांच्या IPO ला 326.49 पट सबस्क्रिप्शन मिळाले. शेअर बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या IPO ला 1.75 कोटी शेअर्सच्या ऑफरवर एकूण 572.18 कोटी शेअर्ससाठी बोली मिळाली. हा IPO 10 नोव्हेंबरला सब्सस्क्रिप्शनसाठी खुला होता आणि 12 नोव्हेंबर रोजी सब्सस्क्रिप्शनचा शेवटचा दिवस होता.

गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 850.66 पट सब्सस्क्रिप्शन

किरकोळ गुंतवणूकदारांनी IPO मध्ये उत्सुकता दाखवली, कारण किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्या राखीव शेअरच्या 119.44 पट आणि कर्मचार्‍यांनी त्यांच्या राखीव समभागाच्या 3.87 पट बोली लावली. शेअर बाजाराच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, कंपनीच्या IPO च्या शेवटच्या दिवशी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIBs) साठी राखीव असलेला शेअर 145.48 पट आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 850.66 पट सब्सस्क्रिप्शन मिळालं.

600 कोटींचा आयपीओ

लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सच्या 600 कोटी रुपयांच्या IPO अंतर्गत 474 कोटी रुपयांच्या किमतीचे नवीन शेअर्स जारी करण्यात आले, तर 126 कोटी रुपयांच्या किमतीचे शेअर्स कंपनीच्या विद्यमान शेअरहोल्डर ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले गेले.

अँकर गुंतवणूकदारांकडून 267.01 कोटी उभारले

कंपनीने 9 नोव्हेंबरला अँकर गुंतवणूकदारांकडून 267.01 कोटी रुपये उभे केले. लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सने 600 कोटी IPO साठी 190-197 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केलाय.

गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली गुंतवणूक संधी

दुसरीकडे  बाजारातील वातावरणात तुम्ही मल्टी अॅसेट फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता. मल्टी अॅसेट फंड मुळात तुमचे पैसे अनेक सेक्टर आणि स्टॉक्समध्ये गुंतवतो. प्रख्यात फंड मॅनेजर शंकरन नरेन यांचा विश्वास आहे की, सध्याच्या वातावरणात मल्टी अॅसेट स्ट्रॅटेजी अधिक चांगला परतावा देऊ शकते. मार्च 2020 मध्ये जेव्हा बाजार सर्वत्र खाली जात होता, तेव्हा S.K. नरेनने एवढेच सांगितले होते की, मार्केट खूप खाली जाऊ शकते. गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली गुंतवणूक संधी आहे. त्यामुळे बाजार 40 हजारांवरून तोडून 26 हजारांच्या जवळ पोहोचला.

संबंधित बातम्या

SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना झटका, 1 डिसेंबरपासून EMI व्यवहार महागणार

आधार पडताळणीसाठी सरकारकडून नवा नियम जारी, आता ऑफलाईन ई-केवायसी करा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.