AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today: सोने-चांदीने डाव पालटवला, मौल्यवान धातुच्या किंमतीत तुफान, जळगाव सराफा बाजारात भाव काय?

Gold And Silver Price Hike: जळगावच्या सराफा बाजारासह देशातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याने एकाच आठवड्यात डाव पालटवला आहे. काय आहेत आता किंमती?

Gold Price Today: सोने-चांदीने डाव पालटवला, मौल्यवान धातुच्या किंमतीत तुफान, जळगाव सराफा बाजारात भाव काय?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Nov 25, 2025 | 2:15 PM
Share

Jalgaon Sarafa Market:जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.सोन्याच्या भावात 2 हजार रुपयांनी तर चांदीच्या भावात 4 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 28 हजार 750 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 228 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. जळगावात सोने-चांदीच्या भावात मोठ्या दिवसांपासून चढ-उतार सुरूच आहे.

वायदे बाजारात सोन्याची मोठी झेप

देशातील वायदे बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या आहेत. देशातील वायदे बाजारात सोन्याच्या किंमतींनी 1.25 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीच्या किंमती 1.56 लाखांच्या पुढे पोहचल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किंमतीत अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकन मध्यवर्ती बँक रिझर्व्ह फेडरलच्या व्याज दर कपात धोरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर सोने आणि चांदीत मोठी उसळी आलेली दिसेल.

सोने-चांदी मोठी झेप घेणार?

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपातीचे संकेत मिळत आहेत. व्याजदरात कपात होण्याची शक्यता 80 टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोमवारी अमेरिकन वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली. त्याचा परिणाम आज देशातील वायदे बाजारात दिसून आला. MCX वर दोन्ही धातुचे भाव वधारले.

परदेशी बाजारात सोने-चांदीची किंमत किती?

परदेशी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. न्यूयॉर्क कॉमेक्स मार्केटमध्ये गोल्ड फ्युचर जवळपास 48 डॉलर प्रति औंसच्या तेजीसह 4,178.40 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे. तर गोल्ड स्पॉटचा भाव जवळपास 7 डॉलर प्रति औंसच्या वाढीसह 4,143.17 डॉलर प्रति औंसवर पोहचला आहे. तर सिल्व्हर फ्युचरची किंमतीत दोन टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. चांदीचा भाव 51.93 डॉलर प्रति औंसवर पोहचला आहे. तर सिल्व्हर स्पॉटच्या किंमतीत 0.17 टक्क्यांची वाढ होऊन किंमती 51.45 डॉलरवर पोहचल्या आहेत. येत्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किंमती अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली.

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर….

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video.

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी.

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?.

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?