‘या’ योजनेत गुंतवा पैसे; फिक्स डिपॉझिटपेक्षा मिळेल अधिक परतावा

प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. आपले भविष्य सुरक्षीत व्हावे यासाठी व्यक्ती कमावलेल्या पैशांमधून एक विशिष्ट रक्कम बाजूला ठेवत असतो. मात्र हे बचत केलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्यामधून चांगला परतावा मिळवता येतो.

'या' योजनेत गुंतवा पैसे; फिक्स डिपॉझिटपेक्षा मिळेल अधिक परतावा
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 7:10 AM

नवी दिल्ली : प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. आपले भविष्य सुरक्षीत व्हावे यासाठी व्यक्ती कमावलेल्या पैशांमधून एक विशिष्ट रक्कम बाजूला ठेवत असतो. मात्र हे बचत केलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्यामधून चांगला परतावा मिळवता येतो. अनेकजण आपल्या बचतीचा पैसा हा फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवतात, मात्र  त्यातून म्हणावा तसा चांगला परतावा मिळत नाही. आता तर अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदरात कपात केली आहे. या व्याजदर कपातीचा फटका ग्राहकांना बसत आहे. फिक्स डिपॉझिटशिवाय अन्य अनेक गुंतवणुकीचे मार्ग आहेत, ज्या योजनांमध्ये पैसे गुतंवणूक केल्यास आपल्याला चांगला परताना मिळू शकतो. या योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

पोस्टांच्या योजना

जर तुम्हाला तुमच्या बचतीच्या पैशांबाबत कुठलीही जोखमी घ्यायची नसल्यास, तुम्ही पोस्टाच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवू  शकता. या योजनांमधून मिळणारा परतावा निश्चितच फिक्स डिपॉझिटपेक्षा अधिक असतो. सध्या पोस्ट ऑफीसच्या दोन योजना चांगल्या लोकप्रिय होत आहेत. या योजनाला ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. यातील पहिली योजना अशी आहे की, ज्यामध्ये तुम्ही पोस्टामध्ये खाते उघडून आपली रक्कम ठेवू शकतात. या रकमेवर तुम्हाला दर महिन्याला व्याज म्हणून विशिष्ट रक्कम देण्यात येते. ही रक्कम फिक्स डिपॉझिटमधून मिळणाऱ्या रकमेपेक्षा अधिक असते. तर दुसऱ्या योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला विशिष्ट रक्कम पोस्टमधील तुमच्या खात्यात जमा केल्यास, ठराविक मुदतीनंतर तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळतो.

डेट फंड 

डेट फंड हा गुंतवणुकीचा असा एक मार्ग आहे, ज्यामध्ये निश्चित परताव्याची खात्री नसते. मात्र या योजनेत अल्पकालावधीसाठी करण्यात येणारी गुंतवणुक फायदेशीर ठरू शकते. ज्या व्यक्तीची पैशांबाबत जोखमी स्वीकारायची तयारी आहे अशा व्यक्तीने  या योजनेत पैसा गुंतवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे  म्यूचल फंडमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीमधून देखील मोठा नफा तुम्हाला मिळू शकतो. मात्र त्यासाठी गुंतवणुकीपूर्वी मार्केटचा अंदाज घेणे आवश्यक असते.

संबंधित बातम्या 

अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जपान सरकारकडून मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा; प्रत्येक तरुणाला मिळणार एक लाख येन

भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर स्वस्त करण्यासाठी अमेरिकेची मदत; काय आहे नवी रणनिती?

ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयचे मोठे पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....