AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक स्थिती हलाखीची असताना सुद्धा या पाच स्मॉलकॅप स्टॉक्स ने गुंतवणूकदारांचा पैसा केला तीनपट सोबतच कवमला भरघोस पैसा!!

आज आम्ही तुम्हाला अशा पाच स्मॉल कॅप मल्टी बेगर स्टॉक बद्दल सांगणार आहोत ज्यांनी गुंतवणूकदारांचा पैसा एका महिन्यातच 3 पटीने वाढला आहे.

आर्थिक स्थिती हलाखीची असताना सुद्धा या पाच स्मॉलकॅप स्टॉक्स ने गुंतवणूकदारांचा पैसा केला तीनपट सोबतच कवमला भरघोस पैसा!!
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 2:11 PM
Share

बाजारात हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा या स्टॉक्सने दिले बंपर रिटर्न

नवीन वर्ष 2022 मध्ये भारतीय शेअर मार्केट(Share Market) मध्ये मोठ्या प्रमाणात शेअरने मल्टी बेगर (Multibagger stocks)शेअरच्या या लिस्टमध्ये आपले स्थान बनवले आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये मार्केट डाऊन असून सुद्धा या शेअरांमध्ये चांगले रिटर्न मिळाले आहे अशा परिस्थतीमध्ये जेव्हा लोक 2022 साठी मल्टी बेगगर शहर निवडण्यात व्यस्त असताना आपल्याला पाहायला मिळत आहे.काही “X” आणि काही “B”ग्रुप यांनी यांच्या शेअर ने आपल्या शेअर धारकांना भरपूर प्रमाणात पैसा कमवून दिलेला आहे. आपणास सांगू इच्छितो की, गेल्या दोन आठवड्यापासून शेअर मार्केटमध्ये आपल्याला फारसा सकारात्मक परिणाम होताना दिसत नाहीये याचा अर्थ मार्केट डाऊन आहे. बीएसईचे बेंचमार्क इंडेक्स सेंसेक्स (Sensex) पडून 57,000 वर खाली आलेला आहे तसेच निफ्टी 17,000 च्या खाली घसरला आहे. बाजारामध्ये मंदी असून सुद्धा काही स्मॉल कॅप शेअर मध्ये आपल्याला चांगलीच तेजी पाहायला मिळाली आहे

केआईएफएस फाइनेंशियल सर्विसेज (KIFS Financial Services) च्या शेअर ने एका महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.याच दरम्यान270 टक्के रिटर्न्स सुद्धा दिले. बीएसईत लिस्टेड “X” कॅटेगरी चा हा स्टॉक गेल्या महिन्यात 43.85 रुपयाने वाढून 162.10 वर पोहचला. या कारणामुळे या शेअर धारकांना अंदाजे 270टक्के रिटर्न मिळाला. हा मल्टीबेगर स्टॉक सध्या आपल्या 52 हफ्त्याच्या उंचीवर आहे तसेच याचा 52 हफ्ते निच्चांक 32.55 रुपये एवढा आहे.KIFS Financial Services चे मार्केट कॅप 175 कोटी रुपये एव्हढा आहे.

लाइव मिंट मध्ये पब्लिश झालेल्या रिपोर्ट नुसार एके स्पिनटेक्स (AK Spintex) चे शेयर्सने सुद्धा गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहे. एका महिन्यात यांनी 300 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिले. हा एक मल्टीबेगर स्टॉक 24.50 रुपयेने वाढून 103.10 रुपये चा उच्चांक गाठला. या कालावधीमध्ये 320 टक्क्याची वाढ नोंद करण्यात आलेली आहे. बीएसई लिस्टेड स्टॉकचे मार्केट कॅप 52 कोटी रुपये एवढा आहे. सध्या स्टॉक 52 हफत्याच्या उंचीवर आहे तसेच या स्टॉप से 52 हफ्त्याचा नीचांक स्तर 18.10 रुपये प्रति शेअर आहे.

बीसीएल एंटरप्राइजेज (BCL Enterprises)-

गेल्या एक महिन्यात X’ ग्रुप च्या बीएसई लिस्टेड स्टॉक ची किंमत 15.40 रुपये ने वाढून 43.80 रुपये झाली.याच दरम्यान या शेअर मध्ये 185 टक्के ची उभार आपल्याला दिसली. स्मॉल कॅप स्टॉक सध्या आपल्या 52 हफ्ते ऑलटाइम तेजीवर आहे तसेच 52 हफ्ते चा लोएस्ट लेवल 6.66 रुपये प्रति शेयर आहे.या मल्टी बेगर पेनी स्टॉक चे मार्केट कॅप 25 कोटी रुपये एवढे आहे.

Ruttonsha इंटरनेशनल रेक्टिफायर-

‘X’ ग्रुप चा हा एक का स्मॉलकॅप मल्टीबेगर स्टॉक ने एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदार यांना अंदाजे 200 टक्के पर्यंत रिटर्न दिले आहे.एका महिन्यात हा शेअर 195 ने वाढून 515.85 पर्यंत पोहचला.कंपनीचे मार्केट कॅप 359 कोटी रुपये आहे.सध्या शेअर 52 हफ्त्यांच्या उंचीवर आहे आणि यांचे गेल्या 52 आठवड्याचा निचांक स्तर 30 रुपये होता.

भक्ति जेम्स एंड ज्वैलरी (Bhakti Gems and Jewellery) च्या शेअर्स ने सुद्धा गुंतवणूकदारांचे भाग्य पलटवले आहे. एका महिन्यात या कंपनीच्या शेअर धारकांच्या संपत्ती मध्ये 180 टक्के वाढ झाली आहे. मल्टीबेगर पेनी स्टॉक 15 रुपयांनी वाढुन 42.65 रुपये प्रति शेअर झाला आहे. याचे ऑलटाइम हाय(उचांक) 91.95 रुपये प्रति शेयर आहे.सध्या हा शेअर 50 टक्के डिस्काउंट वर ट्रेड करत आहे. या ‘B’ ग्रुप चे शेअर मार्केट कॅप 42 कोटी रुपये आहे.

मातृत्व की नोकरी: महिला आयोगानं टोचले कान, स्टेट बँकेचा निर्णय मागे

सोन्याचा मोह सोडवेना; सोन्याची मागणी 50 टक्क्यांनी वाढली, भारतात सोन्याची मागणी 797.3 टनांवर

प्रचंड नुकसान! नववर्षात गर्भश्रीमंतांचे तब्बल 47.62 लाख कोटी बुडाले, शेअर बाजारातील अस्थिरतेचा फटका

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.