5

तुम्हालाही हवे आहेत का 2000 रुपये? झटपट पूर्ण करा संपूर्ण प्रोसेस

शेतकऱ्यांना या योजनेला लाभ न मिळण्याची काय कारणं आहेत. सन्मान योजनेच्या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकता.

तुम्हालाही हवे आहेत का 2000 रुपये? झटपट पूर्ण करा संपूर्ण प्रोसेस
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 1:26 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून (Pm Kisan Samman nidhi Scheme) शेतकऱ्यांच्या खात्यात आठवा हप्ताही पाठवण्यात आला आहे. ही योजना सुरु झाल्यापासून 11.61 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र, 2.89 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांना या योजनेला लाभ न मिळण्याची काय कारणं आहेत. सन्मान योजनेच्या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकता. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही. (pm kisan samman nidhi scheme know who can get 2000 rupees)

किसान सन्मान योजनेसाठी कशी नोंदणी करणार

– जर तुम्ही पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत असाल तर पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर भेट द्या.

– तिथे योजनेवर क्लिक करा. त्यानंतर Farmers Corners या पर्यायवर क्लिक करा.

– यानंतर New Farmer Registration वर क्लिक करा.

– नंतर उघडलेल्या विंडोमध्ये आधार कार्ड आणि कॅप्चा टाका.

– यानंतर तुमची माहिती मिळाली नाहीतर ‘RECORD NOT FOUND…DO YOU WANT TO REGISTER…असा मेसेज समोर आल्यास YES पर्यायावर क्लिक करा.

– नवीन अर्ज ओपन होईल. तिथे सर्व माहिती योग्य प्रकारे भरुन घ्यावी.

– बँक खाते क्रमांकासह IFSC कोड व्यवस्थित भरा. यानंतर जमीनीची माहिती भारावी लागेल. यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल. तो क्रमांक आपल्याकडे जपून ठेवावा.

– कृषी विभागाकडून तुमचा अर्ज व्हेरिफाय केला जाईल आणि नंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील.

आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार?

– पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता

– तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

– सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.

– तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.

– होमपेजवर किसान कॉर्नवर जा.

– तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा

– त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.

– त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल. (pm kisan samman nidhi scheme know who can get 2000 rupees)

संबंधित बातम्या – 

बिझनेसची भन्नाट आयडिया, डेअरी सुरु करा, गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी Good News! गरज पडली तर जास्तीचे पैसे देणार बँक, वाचा सविस्तर

कमी पैशांमध्ये जास्त परतावा देणाऱ्या LIC च्या धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक

(pm kisan samman nidhi scheme know who can get 2000 rupees)

Non Stop LIVE Update
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार?
येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार?
भंडाऱ्यातील 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक शिवमंदिरातील पिंड पाण्याखाली अन्..
भंडाऱ्यातील 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक शिवमंदिरातील पिंड पाण्याखाली अन्..