AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चला, घर बांधायला घ्या! Home Loan वर 4 टक्के व्याज सबसिडी, मोदी सरकारचे मोठे गिफ्ट

4 percent Interest Subsidy: तुम्ही अजूनही घर बांधण्याचा विचार करत असाल आणि महागाईमुळे थांबला असाल तर आता एक मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. मोदी सरकारने घर बांधणाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. गृहकर्जावरील व्याजदरातही सबसिडी देण्यात येत आहे.

चला, घर बांधायला घ्या! Home Loan वर 4 टक्के व्याज सबसिडी, मोदी सरकारचे मोठे गिफ्ट
मोदी सरकारचे मोठे गिफ्ट
| Updated on: Nov 25, 2025 | 10:06 AM
Share

Pradhan Mantri Gramin Awas Yojana: लग्न पहावे करून आणि घर पहावं बांधून असं आपल्याकडं म्हटलं जातं. कारण दोन्हीसाठी मोठा कस लागतो. आता वाढत्या महागाईमुळे, सिमेट, लोखंड, विट यांच्या चढ्या दरामुळे घर बांधणे हा काही तोंडाचा विषय राहिला नाही. त्यासाठी मोठा खर्च येतो. कर्ज काढल्यावर व्याजही भरावे लागते. पण आता मोदी सरकारने एक खास योजना आणली आहे. त्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. मध्यम आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील लोकांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरेल. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत आता व्याजदरावरही सबसिडी देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याने ग्रामीण भागातील घर बांधकामांना मोठा वेग येण्याची शक्यता आहे.

PMAY-U 2.0 अंतर्गत मोठा लाभ

घर खरेदीसाठी अनेकजण गृहकर्जाचा पर्याय हमखास निवडतात. पण दीर्घकाळासाठी महागडे व्याजदरावर कर्ज हफ्ते फेडावे लागतात. त्यामुळे अनेकजण घर खरेदीचा अथवा घर बांधण्याचा निर्णय कित्येक वेळा पुढे ढकलतात. अशा लोकांसाठी मोदी सरकारने पीएम आवास योजना आणली आहे. गेल्यावर्षी 2024 मध्ये केंद्र सरकारने आवास योजना-शहरी (PMAY-U) 2.0 साठी सुद्धा मंजुरी दिली. या योजनेतंर्गत मध्यम वर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि निम्न उत्पन्न वर्गातील लोकांना पहिले घर खरेदीसाठी व्याजदरात सबसिडी देण्यात येणार आहे.

कोणाला आणि किती मिळणास सबसिडी?

PMAY-U 2.0 अंतर्गत व्याज सबसिडी मिळणार आहे. केवळ 35 लाखांपर्यंतची किंमत असणाऱ्या घरांसाठी ही सबसिडी लागू असेल. पण अशा घरासाठी तुमच्या कर्जाचा आकडा हा 25 लाख अथवा त्यापेक्षा कमी असावा. तर कर्जाचा कालावधी 12 वर्षांचा असेल तर 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के व्याज सबसिडी मिळेल.

कोणावर मिळेल लाभ?

मध्यम वर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना, ज्याचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय या योजनेचा लाभ त्याच व्यक्तीला देण्यात येईल. ज्याचे संपूर्ण देशात कुठेच यापूर्वी घर नसेल आणि तो पहिल्यांदाच घराचा व्यवहार करत असेल.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC पक्ष..
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC च्या फुटीर खासदारांना...
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् मद्यधुंद पतीची थेट..
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् तिचा मद्यधुंद पती... व्हिडीओच आला समोर
राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची मोठी मागणी
Ram Mandir | राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची पंतप्रधान मोदींना मोठी मागणी
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून महाजनांना...
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून गिरिश महाजनांना निमंत्रण
हिमाचलमध्ये महाभयंकर तांडव! 100 कोटींचा लोखंडी पूल पुरात वाहून गेला
Himachal Pradesh Landslide | हिमाचलमध्ये महाभयंकर तांडव! 100 कोटींचा लोखंडी पूल पुरात वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला
सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500...
सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500 वाहनं नदीत वाहून गेली
भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ.

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं.

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी...

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी..

मला माझ्या वडिलांची प्रचंड तिरस्कार, कारण ते एक पुरुष आहेत.. इंडियाज गॉट लेटंट 2 मधील महिलेचा धक्कादायक व्हिडीओ, थेट...

मला माझ्या वडिलांची प्रचंड तिरस्कार, कारण ते एक पुरुष आहेत.. इंडियाज गॉट लेटंट 2 मधील महिलेचा धक्कादायक व्हिडीओ, थेट..

अंधार पडताच निर्वस्त्र मंदिरात गेली… त्यानंतर मूर्ती उचलून थेट तलावात उडी; त्या प्रकरणात नवा ट्विस्ट.

अंधार पडताच निर्वस्त्र मंदिरात गेली… त्यानंतर मूर्ती उचलून थेट तलावात उडी; त्या प्रकरणात नवा ट्विस्ट

IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल.

IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल