AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Royal Enfield : जर तुमच्याकडेही असेल रॉयल एनफिल्डचं ‘हे’ व्हर्जन तर जाणून घ्या काय म्हटलं कंपनीनं?

रॉयल एनफील्ड (Royal Enfield) ही भारतीय बाजारपेठेतली एक लोकप्रिय बाइक आहे. तिचं क्लासिक व्हेरिएंट 350(Classic 350)ला प्रचंड मागणी आहे. पण आता कंपनी आपल्या Royal Enfield 350 Classicचे 26,300 युनिट्स परत मागवत आहे.

Royal Enfield : जर तुमच्याकडेही असेल रॉयल एनफिल्डचं 'हे' व्हर्जन तर जाणून घ्या काय म्हटलं कंपनीनं?
रॉयल एनफिल्ड क्लासिक
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 2:06 PM
Share

मुंबई : रॉयल एनफील्ड (Royal Enfield) ही भारतीय बाजारपेठेतली एक लोकप्रिय बाइक आहे. तिचं क्लासिक व्हेरिएंट 350(Classic 350)ला प्रचंड मागणी आहे. पण आता कंपनी आपल्या Royal Enfield 350 Classicचे 26,300 युनिट्स परत मागवत आहे. यामागं कंपनीनं ब्रेक सिस्टमचा प्रॉब्लेम हे कारण सांगितलंय. तुमच्याकडे जर या बाइकचं हे युनिट असेल, तर जाणून घ्या, कायं म्हटलंय कंपनीनं..?

ठरू शकतं त्रासदायक टेक्निकल टीमनं या वर्षी 1 सप्टेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत रॉयल एनफिल्डनं उत्पादित केलेल्या बाइकमध्ये एक मोठी त्रुटी शोधून काढलीय, जी ब्रेक्समध्ये आहे. दुचाकीचालकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. टीमला असं आढळलं, की काही विशिष्ट परिस्थितींदरम्यान ब्रेक यंत्रणा त्रासदायक ठरू शकतं.

ब्रेकमधून आवाज मागील पॅडलवर असलेल्या ब्रेक सिस्टीमवर खूप वेगानं ब्रेक मारण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या ब्रेकवर वेगळा परिणाम होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत, चालकाला ब्रेकमधून आवाज ऐकू येईल आणि हे चालकासाठी धोकादायकही ठरू शकतं.

लवकरच दूर होणार समस्या? ही समस्या फक्त सिंगल चॅनल ABS, रियर ड्रम ब्रेक क्लासिक 350 मॉडेलमध्ये येतेय, जे या वर्षी 1 सप्टेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे कंपनीनं या मोटारसायकली परत मागवण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून त्यातील उणीवा दूर करता येतील. कंपनीकडून असं सांगण्यात आलंय, की ही समस्या केवळ विशेष परिस्थितीत आणि वेगळ्या प्रकारच्या राइडिंग कंडिशनमध्ये दिसून आलीय, कंपनी लवकरच ही समस्या दूर करेल.

समस्या कशी सोडवली जाईल? यासाठी रॉयल एनफिल्डची सेवा टीम आणि स्थानिक डीलरशिप या विशिष्ट तारखेच्या आत उत्पादित मोटरसायकल खरेदी केलेल्या ग्राहकांशी संपर्क साधतील. यासाठी, Royal Enfield 350 Classicचे मालक स्वतः Royal Enfieldच्या वेबसाइटवर जाऊन किंवा स्थानिक वर्कशॉपला भेट देऊन त्यांची बाइक तपासू शकतात.

2021 Royal Enfield Classic 350ची वैशिष्ट्ये 2021 Royal Enfield Classic 350 सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि त्याची स्टार्टिंग प्राइज 1.84 लाख रुपये आहे, जी 2.15 लाख रुपये (एक्स-शोरूम)पर्यंत जाऊ शकते. ही अपडेटेड मोटरसायकल Meteor 350च्या J प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलीय.

अधिक आरामदायी ही रेट्रो क्रूझर बाईक USB चार्जरसह येते. नवीन डिझाइन केलेल्या या मोटरसायकलमध्ये नवीन डिझाइन केलेले टेल लाइट्स दिसणार आहेत. यासोबतच यात 13 लीटर क्षमतेची अद्ययावत एक्झॉस्ट पाइप आणि पेट्रोल टाकी मिळेल. तसेच, अद्ययावत सीटदेखील आहे, जी अधिक आरामदायी आहे.

VIDEO: गुलाबराव म्हणाले, मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे; हेमा मालिनी भडकल्या, म्हणाल्या…

ताईसाहेब राष्ट्रीय सरचिटणीस, पण केजमध्ये कमळच नाही, मंत्री धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल

सोयाबीनचे तेच कापसाचे, दराबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम? हा आहे मधला मार्ग

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.