AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बचत खाते काढायचा विचार करताय? ‘या’ बँका देतायत 7 टक्क्यांपर्यंत व्याज

देशातील अनेक लोक कुठेही गुंतवणूक करत नसले तरी ते बचत खाते उघडतात. बचत खाते उघडताना अनेक जण व्याज दर किती मिळतो याचा विचार करत नाहीत

बचत खाते काढायचा विचार करताय? 'या' बँका देतायत 7 टक्क्यांपर्यंत व्याज
money
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Oct 07, 2021 | 10:38 AM
Share

Best Savings Account Interest Rates नवी दिल्ली: देशातील अनेक लोक कुठेही गुंतवणूक करत नसले तरी ते बचत खाते उघडतात. बचत खाते उघडताना अनेक जण व्याज दर किती मिळतो याचा विचार करत नाहीत. बहुतेक बचत खातेधारकांचा उद्देश पैशांची बचत करणे हा असतो. तुम्ही सुद्धा बँकेत पैसे जमा करत असाल तर काही बँकांच्या व्याजदरांचा तुलनात्मक अभ्यास करुन तुम्ही बचत खात्यावर मुदत ठेवी इतके व्याज मिळवू शकता. देशातील काही लहान बँका आणि स्मॉल फायनान्स बँका मोठ्या बँकांच्या तुलनेत बचत खात्यांवर 7 टक्के व्याज देत आहेत.

IDFC फर्स्ट बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 4.00 टक्के 1 लाख ते 10 लाख : 4.50 टक्के 10 लाख ते 2 कोटी : 5.00 टक्के 2 कोटी ते 10 कोटी : 4.00 टक्के 10 लाख ते 100 दशलक्ष पर्यंत राशी: 3.50 टक्के 100 दशलक्षाहून अधिक राशींपैकी : 3.00 टक्के

बंधन बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 3.00 टक्के 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत : 4.00 टक्के 10 लाख ते 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त : 6.00 टक्के

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 3.75 टक्के 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 1 कोटी रुपयांपर्यंत : 7.00 टक्के 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त : 6.00 टक्के

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 3.75 टक्के 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 25 लाख रुपयांपर्यंत : 6.00 टक्के 25 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 कोटी रुपयांपर्यंत : 7.00 टक्के 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त : 6.75 टक्के

AU स्मॉल फायनान्स बँक

1 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम : 3.50 टक्के रक्कम 1 लाख ते 10 लाख रुपयांपेक्षा कमी : 5.00 टक्के 10 लाख ते 25 लाख रुपयांपेक्षा कमी : 6.00 टक्के 25 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपेक्षा कमी : 7.00 टक्के 1 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंत : 6 टक्के

जन स्मॉल फायनान्स बँक

1 लाख रुपयांपर्यंत रक्कम : 3.00 टक्के 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 लाख रुपयांपर्यंत : 6.00 टक्के 10 लाख रुपये आणि 50 कोटी रुपयांपर्यंत : 6.50 टक्के 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त – 6.75 टक्के

(टीप: हे सर्व दर या बँकांच्या वेबसाईटवरून घेतले आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वत: खात्री करुन घ्यावी)

इतर बातम्या:

दूरसंचार विभागाची आणखी एक घोषणा, व्होडाफोन आयडियाला 12 हजार आणि एअरटेलला 8000 कोटींचा फायदा

सरकारने मोबाईल सिम कार्डशी संबंधित नियम बदलले, जाणून घ्या

savings account interest rate get upto seven percent check details here

Follow Us
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा...
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा, मग... महेंद्र थोरवेंचं तटकरेंना थेट आव्हान
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?