SBI मध्ये खरेदी करा स्वस्तात गाड्या, घर आणि दुकान; वाचा संपूर्ण प्रोसेस

आताच्या महागाईत अनेकदा पैसा कमी पडू शकतो. जर तुमच्या बाबतीत असे असेल तर एसबीआय (SBI) म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने तुमच्यासाठी मोठी संधी आणली आहे.

SBI मध्ये खरेदी करा स्वस्तात गाड्या, घर आणि दुकान; वाचा संपूर्ण प्रोसेस
सध्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर गावी परतले आहेत.
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 8:54 AM

SBI Mega E-Auction : तुम्हाला एखादं घर किंवा दुकान खरेदी करायचं आहे. तर तुमच्याकडे पुरेसे भांडवल आहे का? कारण, आताच्या महागाईत अनेकदा पैसा कमी पडू शकतो. जर तुमच्या बाबतीत असे असेल तर एसबीआय (SBI) म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने तुमच्यासाठी मोठी संधी आणली आहे. (sbi mega e auction for properties state bank of india home commercial plot luxury cars in cheap rates)

खरंतर एसबीआय 5 मार्चपासून मेगा ई-लिलाव (SBI Bank Mega E-Auction) सुरू करत आहे. या मेगा ई-लिलावात भाग घेऊन तुम्ही घर, दुकान किंवा प्लॉट खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. इतकंच नाहीतर या ई-लिलावाच्या माध्यमातून तुम्हाला गाड्या, प्लांट मशिनरी बर्‍याच वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल.

कोणत्या मालमत्ता विकल्या जातील?

एसबीआयने ट्विटद्वारे मेगा ई-लिलावाची माहिती दिली आहे. यानुसार या ई-लिलावात भाग घेऊन तुम्ही सूचीबद्ध वस्तू आणि घर, दुकान किंवा प्लॉटसाठी बोली लावू शकता. या ई-लिलावात औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी मालमत्तांचा समावेश आहे. या ई-लिलावात, सर्व वस्तू किंवा मालमत्तांचा लिलाव केला जातो. ज्या लोकांनी कर्जाच्या बदल्यात बँकेकडे तारण ठेवले होते. कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे बँक या मालमत्ता जप्त करते आणि नंतर त्यांचा वसुलीसाठी लिलाव केला जातो.

काय आहे संपूर्ण प्रक्रिया

खरंतर, बँकेकडून लोकांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज दिले जाते. यासाठी बँक त्यांची निवासी मालमत्ता किंवा व्यावसायिक मालमत्ता इत्यादी तारण ठेवते. जर कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाची परतफेड करण्यास अक्षम असेल तर बँक त्यांच्या तारण मालमत्तांच्या पुनर्प्राप्तीसाठी लिलाव करेल.

E-Auction मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता काय ?

– ई-लिलावाच्या सूचनेत संबंधित मालमत्तेसाठी अर्नास्ट मनी डिपॉझिट.

– संबंधित बँक शाखेमध्ये ‘KYC डॉक्यूमेंट्स’ दाखवा.

– लिलावात सहभागी झालेल्या व्यक्तीची डिजिटल स्वाक्षरी असणं. तसं न झाल्यास ई-लिलाव किंवा इतर कोणत्याही अधिकृत एजन्सीशी संपर्क साधता येईल.

– ईएमडी जमा केल्यानंतर आणि केवायसीची कागदपत्रं संबंधित बँक शाखेत दाखवल्यानंतर, ई-लिलाव बोली लावणार्‍याच्या ईमेल आयडीवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.

– लिलावाच्या नियमांनुसार, ई-लिलावाच्या दिवशी वेळेत लॉग इन करुन बोली लावता येऊ शकते.

मालमत्ता आणि लिलावाबद्दल तपशील कुठे शोधणार?

– सी1 इंडिया प्रायव्हेट लिमिटेड : https://www.bankeauctions.com/Sbi

– ई-प्रोक्योरमेंट टेक्नोलॉजीज लिमिटेड : https://sbi.auctiontiger.net/EPROC/

– प्रॉपर्टीज बघण्यासाठी : https://ibapi.in

– लिलाव प्लॅटफॉर्म : https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp (sbi mega e auction for properties state bank of india home commercial plot luxury cars in cheap rates)

संबंधित बातम्या –

Gold Rate Down: सॉवरेन गोल्ड बाँड खरेदी करणं उपयुक्त आहे की गोल्ड ईटीएफ?, जाणून घ्या

नोकरदारांना अच्छे दिन येणार? EPFO च्या बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे आजचे दर

(sbi mega e auction for properties state bank of india home commercial plot luxury cars in cheap rates)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.