AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये जोरदार वाढ, सामान्यांना काय फायदा?

परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे रुपयामध्ये तेजीचा कल निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आगामी काळातही अपट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे.

| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 11:05 AM
Share
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये जोरदार वाढ, सामान्यांना काय फायदा?

1 / 5
रुपयामध्ये काय होईल- रुपयाची किंमत पूर्णपणे त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. त्याचा आयात -निर्यातीवरही परिणाम होतो. अमेरिकन डॉलरला जागतिक चलनाचा दर्जा प्राप्त आहे. याचा अर्थ असा की, निर्यात केलेल्या बहुतेक गोष्टींचे मूल्य डॉलर्समध्ये दिले जाते. हेच कारण आहे की, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य भारतीय चलन मजबूत आहे की कमकुवत आहे हे दर्शवते. अमेरिकन डॉलर हे जागतिक चलन मानले जाते, कारण जगातील बहुतेक देश आंतरराष्ट्रीय व्यापारात त्याचा वापर करतात. बहुतांश ठिकाणी हे सहजपणे मान्य आहे.

2 / 5
अशा प्रकारे समजून घ्या- आंतरराष्ट्रीय व्यवसायात भारताचा बहुतेक व्यवसाय डॉलर्समध्ये होतो. जर तुम्ही कच्चे तेल (क्रूड), खाद्यपदार्थ (डाळी, खाद्यतेल) आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोठ्या प्रमाणात आयात कराल तर तुम्हाला अधिक डॉलर्स खर्च करावे लागतील. तुम्हाला माल खरेदी करण्यात मदत मिळेल, पण तुमचा साठा कमी होईल.

3 / 5
सुकन्या समृद्धी आणि LIC ची कन्यादान पॉलिसी, जाणून घ्या कोणाती पॉलिसी बेस्ट

सुकन्या समृद्धी आणि LIC ची कन्यादान पॉलिसी, जाणून घ्या कोणाती पॉलिसी बेस्ट

4 / 5
National Pension System

National Pension System

5 / 5
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.