AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 च्या WITT Summit 2026 समिटमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री सामील होणार, ‘India & The World’ या थीमवर सादर करणार आपले व्हिजन

TV9 चा WITT Summit 2026 समिट 23-24 मार्च रोजी दिल्ली येथे होणार आहे. या समिटचे प्रमुख पाहूणे म्हणून पीएम मोदी यात सहभागी होणार होणार आहेत. यात ‘India & The World’ या थीमवर देशातील दिग्गज चर्चा करणार आहेत. यात मध्य प्रदेश, राजस्थान सह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

TV9 च्या WITT Summit 2026 समिटमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री सामील होणार, ‘India & The World’ या थीमवर सादर करणार आपले व्हिजन
WITT Summit 2026
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Mar 23, 2026 | 2:48 PM
Share

TV9 नेटवर्कचे बहुप्रतिक्षित ‘What India Thinks Today Summit 2026’ ( WITT Summit 2026 ) समिटची चौथी आवृत्ती येत्या 23-24 मार्च राजधानी दिल्लीत आयोजित होत आहे. यावेळी ही समिट आधी पेक्षा जास्त भव्य आणि प्रभावशाली होणार आहे. जेथे देशाचे राजकारण, अर्थव्यवस्था आणि भविष्याशी जोडलेल्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. ही समिट ‘इंडिया एण्ड द वर्ल्ड’ थीमवर आधारित आहे. या कार्यक्रमात सर्वात मोठे आकर्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन असणार असून ते मुख्य पाहुणे म्हणून सामील होणार आहेत. या समिटमध्ये अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देखील सामील होणार आहेत.

कोणत्या राज्यांचे मुख्यमंत्री येणार

WITT Summit 2026 मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार सामील होणार आहेत. हे सर्व नेते देशाचा विकास, धोरणे आणि भविष्यातील दिशा यावर त्यांचे विचार मांडणार आहेत. हे व्यासपीठ राष्ट्रीय चर्चा विनिमयाचे केंद्र बनत चालला आहे.

काय आहे थीम ?

TV9 नेटवर्क चा ‘What India Thinks Today Summit 2026’ असा वेळी होत आहे. ज्यावेळी भारत वेगाने बदलत्या काळातून जात आहे. अर्थव्यवस्था, राजकारण, तंत्रज्ञान आणि समाज यात बदल झाला आहे. या बदलास समजण्यासाठी आणि जगासमोर भारताचा नवा चेहरा सादर करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.

‘India & The World’या थीम अंतर्गत हे व्यासपीठ देशाच्या समोर असलेली आव्हाने आणि संधी यांची मोकळपणाने चर्चा करणार आहे. यात एक्सपर्ट्स, बिझनस लीडर्स आणि समाजाचे प्रमुख लोक मिळून भारताला पुढे कसा विकसित देश करता येईल हे जाणण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हे दिग्गज देखील होणार समिटचा भाग

या व्यासपीठावर राजकीय जगतातील अनेक प्रमुख हस्ती देखील नजरेस येणार आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, लोकसभा खासदार अखिलेश यादव आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी देखील या समिटमध्ये येणार आहेत.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार