AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन, भरती प्रक्रियेला सुरूवात, इतक्या पदांसाठी..

AIESL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन, भरती प्रक्रियेला सुरूवात, इतक्या पदांसाठी..
AIESL
| Updated on: Jun 13, 2024 | 2:00 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे. ही भरती प्रक्रिया AIESL यांच्याकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून एअरक्राफ्ट टेक्निशियन आणि ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियनची पदे भरली जातील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करावीत. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

AIESL कडून ही भरती प्रक्रिया 100 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 25 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतच कामाचा दोन ते तीन वर्षाचा अनुभवही उमेदवाराकडे असावा. या भरती प्रक्रियेसाठी 35 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. वयाच्या अटीमध्ये प्रवर्गातील उमेदवाराला थोडी सूट देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड ही कौशल्य चाचणी, मुलाखत, कागदपत्र पडताळणी, तांत्रिक मूल्यांकन आणि वैद्यकीय परीक्षा यानंतर केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागतील. AIESL.aisl.in या साईटवर जाऊन आपल्याला अर्ज ही करावी लागतील.

AIESL.aisl.in याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे. एअरक्राफ्ट टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 27,940 रूपये पगार मिळेल तर ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 15 हजार रुपये महिना मिळेल.

Follow Us
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका.
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,....
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,.....
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.