पदवीधर आहात? मग आहे मोठी संधी, ‘या’ महानगरपालिकेत बंपर भरती, लगेचच करा अर्ज

BMC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल.

पदवीधर आहात? मग आहे मोठी संधी, 'या' महानगरपालिकेत बंपर भरती, लगेचच करा अर्ज
Brihanmumbai Municipal Corporation
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 5:47 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे ही खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. लायसन्स इन्स्पेक्टर (अनुज्ञापन निरीक्षक) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेतून 118 पदे ही भरली जाणार आहेत. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

ही भरती प्रक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून 118 पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 43 पेक्षा अधिक नसावे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या साईटला भेट द्यावी लागेल. 20 एप्रिल 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 17 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/recruitment%20of%20inspector.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना वाचायला मिळेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1000 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मे 2024 आहे. त्यापूर्वीच अर्ज करावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. ही संधी उमेदवारांनी अजिबातच सोडू नये.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....