इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
IOCL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी मुळीच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज आणि जाणून घ्या प्रक्रिया.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून शिकाऊ पदवीधर इंजिनियर पदाकरिता ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 50,000 रूपये पगार मिळणार आहे. https://iocl.com/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये.
26 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. https://www.ioclapply.com/Images/Notifications/IOCL-GATE-2024-Advertisement.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही सविस्तरपणे वाचायला मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये. 1 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या साईटवर आपल्याला सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना आपल्याला ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जुलै 2024 आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागतील.
