AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास आहात? मग मोठी संधी, महावितरणमध्ये मेगा भरती, तब्बल 5347 पदांसाठी भरती सुरू

Mahavitaran Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. महावितरणकडून राबवण्यात येणारी ही बंपर भरतीच म्हणावी लागेल.

बारावी पास आहात? मग मोठी संधी, महावितरणमध्ये मेगा भरती, तब्बल 5347 पदांसाठी भरती सुरू
| Updated on: Mar 05, 2024 | 11:33 AM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही खरोखरच सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग उशीर कशाला करत आहात, लगेचच करा अर्ज. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर आणि मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असायला हवा, ही महत्वाची अट ठेवण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितकडून राबवली जातंय. थेट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 5347 पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज हा करावा.

ही भरती प्रक्रिया विद्युत सहाय्यक या पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वर्षे वयाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या साईटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. बारावी पास उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज ही करावीत.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 250 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना 150 रूपये फीस ही भराली लागणार आहे. चला तर मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....