AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये महाभरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mahavitaran Recruitment Process 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणाली लागेल.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये महाभरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
| Updated on: Mar 18, 2024 | 7:42 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नोकरी शोधणाऱ्यांना आता नो टेन्शन असणार आहे. थेट भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचनाही जाहिर करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून ही मेगा भरती राबवली जातंय. विशेष बाब म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. यामुळे इच्छुकांनी इतकी मोठी संधी न सोडता लगेचच अर्ज करावी. ही एकप्रकारची मोठी संधीच आहे.

ही भरती प्रक्रिया 5347 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. आपल्याला या तारखेच्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून विद्युत सहाय्यकची पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असायला हवा.

https://www.mahadiscom.in/wp-content/uploads/2023/12/MSEDCL-ADVT.NO_.-06_2023_VIDYUT-SAHAYYAK_29.12.2023.pdf या भरती प्रक्रियेची अधिसूचना आपल्याला या वरील लिंकवर वाचायला मिळेल. या https://www.mahadiscom.in/ वर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तिथेच जाणून अर्ज देखील करावा लागेल.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्या. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.