मुंबई विद्यापीठात या पदांसाठी भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mumbai University recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

मुंबई विद्यापीठात या पदांसाठी भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
Mumbai University
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 3:23 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. ही भरती प्रक्रिया तीन पदांसाठी पार पडत आहे. भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

मुंबई विद्यापीठाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. मुंबई विद्यापीठामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. कनिष्ठ प्रणाली अधिकारी, पदोन्नती समुपदेशक आणि शिपाई या पदांसाठी ही भरती राबवली जातंय. तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.

ही भरती प्रक्रियेया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. https://mu.ac.in/ या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.

https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/04/Job-Opening.pdf या ठिकाणी आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थित वाचायला मिळेल. उमेदवारांनी अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचूनच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. 29 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, सांताक्रूझ, मुंबई येथे उमेदवारांना अर्ज ही पाठवावी लागणार आहेत. यासोबतच संपूर्ण कागदपत्रेही उमेदवाराकडे असणे तितकेच आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत, यामुळे उमेदवारांनी 29 एप्रिल 2024 च्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.