AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे, थेट होणार निवड, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी

NHPC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागेल.

ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे, थेट होणार निवड, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी
National Hydroelectric Power Corporation Limited
| Updated on: Apr 25, 2024 | 12:56 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रिया सुरू झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही सुवर्णसंधी आहे. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आयटीआय पास देखील अर्ज करू शकतात. सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, उशीर न करता भरतीसाठी अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया 57 रिक्त पदांसाठी सुरू आहे. यामधून विविध पदे ही भरली जाणार आहेत. ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, फिटर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्लंबर यासारखी पदे ही भरली जातील. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस भरण्याची उमेदवाराला अजिबातच गरज नाहीये. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाचीही अट लागू करण्यात आलीये.

18 ते 30 वयोगटातील लोक या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या http://www.nhpcindia.com साईटवर मिळेल. येथेच जाऊन आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतली. उमेदवारांनी अगोदर व्यवस्थित अधिसूचना ही वाचून घ्यावी. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची अजिबातच गरज नाहीये.

परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर आपण या भरतीसाठी अर्ज नाही करू शकत. https://www.nhpcindia.com/assests/pzi_public/pdf_link/661d17d003721.pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. मग उशीर न करता नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी भरतीसाठी अर्ज करावीत. ही नक्कीच एकप्रकारची संधी चालून आलीये.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.