केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज, परीक्षेचे नो टेन्शन..
Oil and Natural Gas Corporation Limited Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे थेट ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण कुठूनही अर्ज करू शकता. आॅनलाईन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल.
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ही भरती प्रक्रिया एकून 25 जागांसाठी पार पडत आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील जाहिर करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत साइटला भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेच करा अर्ज. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 30 वयापेक्षा अधिक वय असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करू शकत.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 1 हजार रुपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फीसमध्ये सूट ही देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ongcindia.com या साईटवर जावे लागेल. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर मग झटपट भरतीसाठी अर्ज करा.
परत एकदा लक्षात ठेला की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच तुम्हाला अर्ज करावा लागेल. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही मोठी भरती पार पडतंय. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.
